Homeशहरशेतकऱ्यांना मोबदला देण्यात टाळाटाळ करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आमरण उपोषण

शेतकऱ्यांना मोबदला देण्यात टाळाटाळ करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आमरण उपोषण

मुरबाड दि. १३ (सतिशचंद्र घरत) :  कल्याण नगर महामार्गावर मुरबाड तालुक्यातील ऊमरोली ते मोरोशी पर्यंत रुंदीकरणाचे काम में महिन्यांपासून करण्यात येत आहे.मात्र रस्ता रुंदीकरणासाठी संपादीत करण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही मोबदला देण्यात टाळाटाळ करणाऱ्या सरकारला खडबडून जागे करण्यासाठी शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तालुक्यातील टोकावडे नाक्यावर सोमवार दिनांक १४ जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असुन “मरु या जिंकु ” अशी भुमिका शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे.

नियमाप्रमाणे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्या आगोदर शेतकऱ्यांना शासकीय दराने मोबदला देण्यात येऊन काम सुरू करणे गरजेचे होते. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी  रस्त्यासाठी संपादीत करण्यात येत आहेत त्यांना वाऱ्यावर सोडून कामं केले जात असल्याने, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा घरत , संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार सर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार,शेतकर्यांचे नेते रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

मुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची तातडीने धाव,...

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल...

error: Content is protected !!