Homeशहरबहुजन आघाडी उल्हासनगर पुर्व तर्फे वृक्षरोपण

बहुजन आघाडी उल्हासनगर पुर्व तर्फे वृक्षरोपण

उल्हासनगर दि.१३ : रविवारी  उल्हासनगरात वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पुर्व तर्फे पॅनल क्रमांक १३ ,१८ तसेच १९  मध्ये विविध विभागात वृक्षरोपण करण्यात आले. महाराणा प्रताप चौक येथून सुरुवात केली.त्यानंतर राजपुत गल्ली,डिफेन्स कॉलनी,समता नगर तसेच तानाजी नगर या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी स्थानिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.प्रत्येक विभागातील स्थानिकांना झाडाचे पालकत्व स्विकारले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात,मान.शेषराव वाघमारे,शहर संघटक देवानंद शिरसाट,जेष्ठ कार्यकर्ते दिवाकर खळे,वॉर्ड अध्यक्ष सुरेंद्र गायकवाड,वॉर्ड अध्यक्ष युवराज भगत,वॉर्ड अध्यक्ष भारत थोरात,वॉर्ड अध्यक्ष दिपक आढाव मान्यवर उपस्थित होते.

सदर उपक्रमात हिरा यांनी अतिशय मोलाची मदत केली. वृक्षमित्र बी.आर.पाटील तसेच पी.के.कांबळे यांनी झाडे उपलब्ध करून दिली. सदर वृक्षारोपण कार्यक्रम उपाध्यक्ष महेंद्र अहिरे (माही) यांच्या पुढाकाराने साकार झाला.यावेळी पत्रकार आबासाहेब वाघमारे,आबा साठे तसेच मच्छिंद्र मोरे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

मुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची तातडीने धाव,...

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल...

error: Content is protected !!