Homeशहरदादा हमेशा याद रहेंगे: उल्हासनगरात सर्वपक्षीय आदरांजली सभा

दादा हमेशा याद रहेंगे: उल्हासनगरात सर्वपक्षीय आदरांजली सभा

उल्हासनगर दि . ३० ( प्रमोद दळवी ) :  राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे तसेच सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी दिनाक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांची अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. ‘दादा माणूस’ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अजित पवार यांच्या चाहत्यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कारासाठी प्रचंड गर्दी केली होती आता. संपूर्ण महाराष्ट्रात अजित पवार यांना आदरांजली देण्यासाठी शोकसभा सुरू झाल्या आहेत.

उल्हासनगरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरत राजवानी यांनी अजित पवार यांना आदरांजली देण्यासाठी सर्वपक्षीय आदरांजली सभा आयोजित केली आहे. शनिवारी ३१  जानेवारी २०२६  रोजी सायंकाळी ५.३० ते ७ च्या दरम्यान ही सर्वपक्षी आदांजली सभा उल्हासनगर पश्चिम येथील सपना गार्डन परिसरातील सिंधू भवन येथे होणार आहे. सर्वांनी या सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण भारत राजवानी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल...

उल्हासनगरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर शहरात सभासद नोंदणी अभियानाला सोमवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली....

गल्लीमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटवण्यासाठी मानपाडा पोलिसांचे आवाहन

डोंबिवली  दि. ३ ( प्रमोद दळवी )  : डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा परिसरात एका गल्लीमध्ये सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा...

उल्हासनगरात शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीन दिवसीय मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा...

उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी )  : शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाप्रमुख गोपाळ...

error: Content is protected !!