Homeशहर७ दिवसांत अवैध जिन्स वॉश कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही होणार-...

७ दिवसांत अवैध जिन्स वॉश कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही होणार- मुख्य कार्यकारी अभियंता

उल्हासनगर दि ९ ( प्रमोद दळवी ) :  मंगळवारी  तेजश्री कंपाऊंड, कल्याण एमएसईबी कार्यालय परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात छावा संघटना निखिल गोळे समेत पदाधिकारी व कार्यकर्ता,  प्रहार संघटना  एडवोकेट स्वप्निल पाटिल, तसेच राष्ट्र कल्याण पार्टी अध्यक्ष शैलेश तिवारी, राज द्विवेदी, अरविंद दुबे, पर्यावरण मित्र शशिकांत दायमा, नीलू पंजवानी समेत अनेक  कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

आंदोलनाचे प्रमुख मुद्दे म्हणजे शहरातील वाढीव वीजबिल, अदानी मीटरची सक्ती, तसेच जिन्स वॉश कारखान्यांना वीजपुरवठा खंडित न करणे आणि वीज मंडळाची कथित अकार्यक्षमता हे होते. मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कल्याण विभाग कडून अनेक जिन्स वॉश कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश वीज मंडळास देण्यात आलेले असूनही, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यामुळे वालधुनी व उल्हास नदीतील वाढत्या प्रदूषणास वीज नियामक मंडळही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याच पार्श्वभूमीवर वीज मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अभियंता यांनी पुढील ७ दिवसांत अवैध जिन्स वॉश कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यासोबतच जबाबदार संबंधीत अधिकार्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फडणवीसांनी पुन्हा दिल्लीतील हालचाली फेटाळून लावल्या, ‘भारत विथ पीएम’ | मुंबई बातम्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्लीला हलवल्याचा अंदाज खोडून काढला आणि ते म्हणाले की ते “फक्त मुंबईत... महाराष्ट्रातच” राहणार आहेत.केंद्रीय...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

‘माझा खेळ तोच आहे’: अवघ्या १५ व्या वर्षी ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरल्यानंतर वैभव...

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) भारताचा किशोरवयीन संवेदना वैभव सूर्यवंशी याने हरारे येथे झिम्बाब्वेवर 3-0 ने भारताच्या T20I मालिकेत बाजी मारल्यानंतर, सामनावीर आणि मालिका...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

कळव्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि क्रीडा संकुलातून होतकरू खेळाडू घडतील- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशवंत रामा साळवी तरण तलाव पुनर्विकास आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन - ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात -...

error: Content is protected !!