Homeशहरआषाढी एकादशीनिमित्त बिर्ला मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन; सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

आषाढी एकादशीनिमित्त बिर्ला मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन; सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

शहाड दि. २६ ( प्रमोद दळवी )  : देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने उल्हासनगर येथील बिर्ला मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या पवित्र दिवशी कल्याण युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, शांती आणि सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना केली.

यावेळी धार्मिक वातावरणात भक्तिभावाने पूजा-अर्चा करण्यात आली. उपस्थितांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत समाजात शांतता, ऐक्य आणि विकास नांदावा, अशी प्रार्थना केली. आषाढी एकादशीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत वारकरी परंपरेतील श्रद्धा आणि भक्तीचा संदेशही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर, उपशहर प्रमुख जयकुमार केणी, जितू उपाध्याय, विभागप्रमुख विनोद साळेकर, प्रमोद पांडेय, शिवसेना वैद्यकीय शहर समन्वयक बिपीन सिंह, उपविभाग प्रमुख विशाल आंबेकर, समाजसेवक महेश यादव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फडणवीसांनी पुन्हा दिल्लीतील हालचाली फेटाळून लावल्या, ‘भारत विथ पीएम’ | मुंबई बातम्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्लीला हलवल्याचा अंदाज खोडून काढला आणि ते म्हणाले की ते “फक्त मुंबईत... महाराष्ट्रातच” राहणार आहेत.केंद्रीय...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

‘माझा खेळ तोच आहे’: अवघ्या १५ व्या वर्षी ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरल्यानंतर वैभव...

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) भारताचा किशोरवयीन संवेदना वैभव सूर्यवंशी याने हरारे येथे झिम्बाब्वेवर 3-0 ने भारताच्या T20I मालिकेत बाजी मारल्यानंतर, सामनावीर आणि मालिका...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

कळव्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव आणि क्रीडा संकुलातून होतकरू खेळाडू घडतील- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशवंत रामा साळवी तरण तलाव पुनर्विकास आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन - ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात -...

error: Content is protected !!