Homeशहरसचिन कदम यांची शिवसेना शहर प्रमुख - उल्हासनगर (पूर्व) पदी नियुक्ती

सचिन कदम यांची शिवसेना शहर प्रमुख – उल्हासनगर (पूर्व) पदी नियुक्ती

उल्हासनगर दि ९ ( प्रमोद दळवी ) : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते. एकनाथजी शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांचे भक्कम पाठबळ व उपजिल्हा प्रमुख अरुण अशान व महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या अमूल्य सहकार्यामुळे सचिन कदम यांची शिवसेना शहर प्रमुख – उल्हासनगर (पूर्व) कॅम्प ४ व ५  या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखविलेला विश्वास दिलेला सन्मान आणि सोपविलेली ही जबाबदारी माझ्यासाठी अभिमानाची बाब असून पक्षसंघटना अधिक मजबूत करणे, जनसामान्यांच्या समस्या सोडविणे आणि शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहीन असे सचिन कदम यांनी सांगितले. या नियुक्तीबद्दल सचिन कदम यांनी सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, सहकारी आणि शिवसैनिक बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खजाना येथे दिग्गज आणि तरुण आवाज गझल जिवंत ठेवतात | मुंबई बातम्या

खजाना महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीने गझल प्रकार साजरा केला. दिग्गज आणि तरुण कलाकारांनी मंच सामायिक केला, त्याच्या समृद्ध वारशाचा सन्मान केला. आशा भोसले आणि...

दोन वर्षानंतरही उरुळी-फुरसुंगी टीपी स्कीमला गती मिळाली नाही | पुणे बातम्या

पुणे : पीएमसी हद्दीतून उरुळी-फुरसुंगीचे विलगीकरण होऊन सुमारे दोन वर्षे उलटूनही या भागांची नगररचना (टीपी) योजना रखडली आहे. पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले TOI...

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर भारताचे ICC T20I क्रमवारीत अव्वल स्थानी पुनरागमन | क्रिकेट बातम्या

T20I क्रमवारीत भारत पुन्हा अव्वलस्थानी (प्रतिमा: ANI) हरारे येथे झिम्बाब्वेवर सलग विजय नोंदवल्यानंतर भारताने अधिकृतपणे ICC पुरुषांच्या T20I संघ क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर परतले...

विंड टर्बाइन रिसायकलिंग: 2022 मध्ये आयर्लंडने पवनचक्की टर्बाइनसह पहिला पूल बांधताना आणि कचरा समस्या...

मिल ब्लेड - प्रतिनिधी प्रतिमा अक्षय ऊर्जा किंवा हरित ऊर्जा हा सर्वात शाश्वत उपाय आणि उद्याचे भविष्य आहे असे मानले जाते.पवनचक्कींद्वारे ऊर्जेचे उत्पादन...

पुण्यातील मोशी एफडीएची लॅब घोषणेला एक वर्ष उलटूनही सुरूच नाही

सध्या अधिकाऱ्यांना मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील राज्य प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठवणे भाग पडले आहे. पुणे: अन्न व औषध प्रशासन (FDA) ने पुणे...

error: Content is protected !!