Homeशहरमयत इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान

मयत इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान

उल्हासनगर दि. ६ ( प्रमोद दळवी ) : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळील कृष्णा दूध डेरी जवळ ५५ वर्षीय एक अनोळखी इसम निश्चित पडलेला अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता. त्याला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

मयत इसमाचा मृत्यू कोणत्यातर आजाराने झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो अनोळखी इसम  अंदाजे ५५  वर्षे वयोगटाचा असून, अंगाने सडपातळ चेहरा उभट, नाक सरळ, रंग नीमगोरा, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले. व दाढी काळी पांढरी वाढलेली, उंची ५/५  फूट, मताच्या उजव्या हाताच्या दंडावर हनुमानाचे चित्र व डाव्या हाताच्या पोटरीवर  संतोष असे गोंदलेले, मयताच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट व पायात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट त्यांनी घातली होती. जवळपास एक वर्ष होऊन गेले  तरी  त्या अनोळखी मयत इसमाची अद्याप पर्यंत ओळख पटली नसून त्याच्या नातेवाईकांचाही शोध विठ्ठलवाडी पोलीस घेत आहेत. या अनोळखी इसमा बाबत कोणाला माहिती असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत काहीही माहिती असल्यास त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आव्हान तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक अरुण दुबळे यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबरनाथ पोलिसांची मोठी कारवाई ; ८६ हजार रुपयांचा साडेतीन किलो गांजा जप्त, एकाला...

अंबरनाथ दि. २१ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत तब्बल ३,.४५७  किलो गांजा जप्त...

‘हे लाजिरवाणे आहे’: व्हायरल क्लिप समोर आल्यानंतर अर्जेंटिनाचे विश्वचषक अंतिम आचार ताज्या छाननीखाली

अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिस (२४) याला लाल कार्ड दाखविल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी विरोध केला (एपी फोटो) एंझो फर्नांडीझच्या निर्णायक रेड कार्डच्या परिणामावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न...

बोरिवलीत दुचाकीस्वाराला टाळताना बेस्ट बसने दुभाजक लावले, कोणतीही दुखापत झाली नाही

मुंबई: बोरिवली पूर्व येथे सोमवारी रात्री उशिरा बेस्टची बस रस्त्याच्या दुभाजकावर अडकली. दौलत नगर बसस्थानकाजवळ रात्री 11.20 च्या सुमारास ही घटना घडली...

पुणे खून प्रकरण: लग्नाला उशीर करण्यासाठी सिया आणि चेतनने सुरुवातीला केतनला जखमी करण्याची योजना...

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालच्या लग्नाला उशीर करण्यासाठी त्याला जखमी करण्याची योजना आखली पुणे: सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर,...

भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस मार्ग जे प्रत्येक प्रवाशाला माहित असले पाहिजेत |

भारताचे वंदे भारत एक्सप्रेस नेटवर्क 2019 लाँच झाल्यापासून लक्षणीयरीत्या विस्तारले आहे. अजनी ते पुणे हा मार्ग आता देशातील सर्वात लांब वंदे भारत प्रवास...

error: Content is protected !!