Homeशहरबुद्ध पौर्णिमा निमित्त धम्म पहाट समितीच्या वतीने खिरदान

बुद्ध पौर्णिमा निमित्त धम्म पहाट समितीच्या वतीने खिरदान

उल्हासनगर दि १४  :  उल्हासनगरात  बुद्ध पौर्णिमा निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धम्म पहाट समितीच्या वतीने खिरदानाचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात भीम अनुयायींनी याचा लाभ घेतला.

त्यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रवीण भगत, सारंग थोरात, संजय वाघमारे, मा.नगरसेवक प्रमोद टाले, दिवाकर खळे ,कल्पेश माने, मनीषा झेंडे, लता पडघान, शीला जाधव ,शारदा अंभोरे, संदीप डोंगरे, भीमा गायकवाड, विजय थोरात, महेंद्र धांडे, उत्तम महाडिक, सुरेश देशमुख, जितेंद्र दोंदे, भंन्तेगण, बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्म पहाट समितीच्या वतीने खिरदान  करून बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून उल्हासनगरकरांना विशेष भेट; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचे जयंतीदिनी...

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरच्या पॅनेल क्रमांक १२ मधील के.बी. रोड, आनंदनगर येथे उभारण्यात...

रिक्षा युनियनचे वार्षिक सदस्यत्व अभियान सुरू; अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांचे रिक्षाचालक-मालकांना संघटनेत सहभागी...

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटना, उल्हासनगर यांच्या वतीने १ ऑगस्ट २०२६ पासून वार्षिक सदस्यत्व अभियानाचा शुभारंभ...

सीएसएमटी – सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेसला मंजुरी

- कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा - खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश - पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवास...

मेरा भारत ठाणे व नशाबंदी मंडळातर्फे ‘नशा मुक्त युवा, विकसित भारतासाठी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१  : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा विभागांतर्गत मेरा भारत ठाणे आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रसारक...

महापौर अश्विनी निकम यांचा पॅनल क्रमांक १५ मध्ये पाहणी दौरा; ३० सेक्शन रस्त्याचे काम...

उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील प्रभाग (पॅनल) क्रमांक १५ मधील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी महापौर अश्विनी निकम यांनी...

error: Content is protected !!