Homeशहरउल्हासनगरात मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गुलाब पवार यांची निवड

उल्हासनगरात मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गुलाब पवार यांची निवड

उल्हासनगर दि. १३ : उल्हासनगरात मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ठाणे वैभवचे उल्हासनगर प्रतिनिधी गुलाब पवार यांची निवड करण्यात आली आहे.

मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळी पार पडली. मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय राजगुरू यांनी आपला पदभार नवयुक्त अध्यक्ष गुलाब पवार यांच्याकडे सोपवला. त्यावेळी ज्येष्ठ दिनेश गोगी, राजू गायकवाड, रामेश्वर गवई प्रमोद दळवी, संजय राजगुरू तसेच पत्रकार सुनील इंगळे, शिवाजी वाघ, प्रकाश सोनवणे आधी पत्रकारांनी गुलाब पवार यांना शुभेच्छा दिल्या. गुलाब पवार यांची उल्हासनगर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

मुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची तातडीने धाव,...

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

उल्हासनगर-१ मधील FIT & PRO Unisex Gym चे भव्य उद्घाटन; युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह...

उल्हासनगर दि ३ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर  कॅम्प नं - १ येथील सी ब्लॉक परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज FIT & PRO Unisex Gym...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी )  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील पॅनल...

error: Content is protected !!