Homeशहरमनसेच्या वतीने वृक्ष रोपण व शालेय साहित्य वाटप

मनसेच्या वतीने वृक्ष रोपण व शालेय साहित्य वाटप

उल्हासनगर दि १४ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उल्हासनगर मनसे शाखेच्या वतीने सकाळी अंबरनाथ येथिल हेरंब गणेश मंदिरात अभिषेक करून दुपारी शासकीय वस्तीगृहातील अनाथ मुलांना रजिस्टर / स्कूल ब्याग व शालेय साहित्याच वाटप करून याचं वस्तीगृहातील परिसरात वृक्ष रोपण करून  राजसाहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शाळेत ही वृक्ष रोपण करण्यात आलं.

या कार्यक्रमाचे आयोजन मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख जिल्हा संघटक दिलीप थोरात मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव उपशहर सचिन बेंडके मुकेश सेठपलांनी रवी पाल तसेच अविनाश सुर्से समाजसेवक प्रदीप गरड मनविसेचे उपजिल्हा अध्यक्ष कल्पेश माने,शहर संघटक अशोक गरड, आशुतोष थोरात,विभाग अध्यक्ष अमोल पाटील,नटवर वासिटा, सुहास बानसोडे, प्रमोद पालकर, संजय नार्वेकर,संकेत शिंदे,राहुल राणे,जफार शेख, संजय शिंदे, मुकेश चव्हाण सचिन शिरसाठ सचिन विभुते, शोल्क बेंडके लड्डन रेन यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शिक्षादानाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्विमिंग पूल, विराट...

RRR पुन्हा एकत्र; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, संघटनेच्या एकजुटीला नवी बळकटी

उल्हासनगर दि. ७ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या शिवसेनेच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना नुकतीच घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह...

नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार नवी दिल्ली दि. ४  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नियमित...

उल्हासनगरातील सात मजली ‘आशालोक’ इमारतीला भीषण आग : ४९ फ्लॅटधारकांची सुखरूप सुटका, आठ दुचाकी...

उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प - ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह...

मुसळधार पावसाने अंबरनाथमध्ये घर नाल्यात कोसळले : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची तातडीने धाव,...

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

error: Content is protected !!