Homeताज्या बातम्याबुलेट का बदला बुलेट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलेट का बदला बुलेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काश्मीर दि.२५ : जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेला  आतंकी  हमला हा  भारतावरील हल्ला असून याचा मुहतोड जबाब दिला जाईल, खून का बदला खून, बुलेट का बदला बुलेट, पाकिस्तान का नामोनिशान मिटा देंगे असे आमचे उत्तर असेल, असा निर्धार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री , शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काश्मीर येथे आज केला.

पहेलगाम  येथे  आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली व परिस्थितीची  आणि मदतकार्य  विषयी माहिती करून घेतली.तसेच जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या घटने संदर्भात विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले ही घटना दुर्भाग्यपूर्ण दुखत घटना आहे. टुरिस्ट वरील झालेला हा एक मोठा हल्ला आहे. या हमलाचा करारा जवाब जरूर मिळेल. बुलेट का जवाब बुलेट से मिलेगा. आपले प्रधानमंत्री नक्कीच मोठी कारवाई करतील. आता भारत थांबणार नाही. पाकिस्तानाचा नामोनिशान मिटून टाकणार. आमचा विश्वास आहे. पूर्ण भारतातील जनतेचा विश्वास आहे. जे नागरिक महाराष्ट्रातून व देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आले होते. व या आतंकवादी हल्ल्याच्या दहशतीने घाबरलेल्या अवस्थेत होते त्या नागरिकांचा गेल्या पाच दिवसापासून सीआरपीएफचे कमांडर व अधिकारी यांनी आपल्या परिवारासारखे त्यांचे रक्षण केले त्यांचे एकनाथ शिंदे यांनी आभार प्रकट केले. इथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना काश्मीरच्या रहिवाशांनी पण खूप मदत केली असेही एकनाथ शिंदे म्हणाले. कश्मीर इथून लोकांपर्यंत काय मेसेज आपण देणार असे पत्रकारांनी विचारले असता शिंदे म्हणाले ॲक्शन को रिएक्शन, खून का बदला खून से होगा ,बुलेट का जवाब बुलेट से, पाकिस्तान का नामोनिशान मिटा देंगे ही सर्वांची इच्छा आहे असे ते म्हणाले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माता आणि आजी-आजोबांचे मतदार तपशील मॅपिंगसाठी वैध: राज्य मतदान कार्यालय | पुणे बातम्या

SIR साठी कोंढव्यात BLO कॅम्प पुणे : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या उच्च प्रतिनिधींनी म्हटले आहे की 2002 च्या SIR मधील माता आणि आजी-आजोबा...

दिल्लीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राजेंद्र चौधरी यांची सदिच्छा भेट; उल्हासनगरातील पहिली...

उल्हासनगर दि . ३० ( प्रमोद दळवी )  : शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नवी दिल्ली येथील...

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची मनपा शाळा क्र. २४ ला भेट; ‘घे भरारी’...

उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी  गुरवारी दि. ३० जुलै रोजी महानगरपालिकेच्या 'घे भरारी'...

समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे अभिनेते महेश्वर तेटांबे यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित

मुंबई दि.३० ( प्रमोद दळवी )  : आपल्या प्रभावी अभिनयातून, सामाजिक आशयपूर्ण लेखणीतून आणि निरपेक्ष समाजसेवेतून समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक व...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

error: Content is protected !!