Homeशहरजागतिक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल स्वच्छगिरी फाऊंडेशनचे संस्थापक राज चांदवानी यांचा भाऊ लिलाराम...

जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल स्वच्छगिरी फाऊंडेशनचे संस्थापक राज चांदवानी यांचा भाऊ लिलाराम व आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते सत्कार

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी ) : पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात अथकपणे काम करणाऱ्या स्वच्छगिरी फाऊंडेशनला ‘वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, फाऊंडेशनचे संस्थापक राज चांदवानी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी झुलेलाल मंदिराचे भाऊ लीलाराम आणि आमदार कुमार आयलानी यांनी राज चांदवानी यांचे स्वागत करून शाल, फुलांचा गुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

स्वच्छगिरी फाऊंडेशनने दिवाळीत वापरलेले ६,००० मातीचे दिवे गोळा करून, त्यातून मिळालेल्या मातीचा वापर वृक्षारोपण मोहिमेसाठी केला. पर्यावरण संरक्षणाच्या या अनोख्या उपक्रमाला ‘वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने जागतिक विक्रम म्हणून मान्यता दिली आहे.आमदार कुमार आयलानी म्हणाले की, स्वच्छगिरी फाउंडेशनचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि पुनर्वापर याबद्दल जागरूकता पसरवण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी राज चांदवानी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आणि भविष्यातही त्यांचे लोकसेवा कार्य असेच सुरू राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, महेश सुखरामणी, देविदास भरवानी यांच्यासह अनेक प्रमुख नागरिक आणि समाजसेवक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी राज चांदवानी आणि स्वच्छगिरी फाउंडेशनच्या टीमचे जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांचा छापा; उपद्रव निर्माण करण्यासाठी पुस्तक 18

पुणे : लोणावळा शहर पोलिसांनी सोमवारी भांगरवाडी येथील एका बंगल्यात पहाटे 1 च्या सुमारास मोठ्या आवाजात संगीतावर नृत्य केल्याप्रकरणी सात महिलांसह 16...

फ्रान्स वि सेनेगल फिफा विश्वचषक नवीनतम अद्यतन: आज रात्री कायलियन एमबाप्पे आणि सॅडिओ माने...

Kylian Mbappé आणि Sadio Mané आज रात्री पूर्व रदरफोर्ड येथे ब्लॉकबस्टर फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये फ्रान्स विरुद्ध सेनेगलचे नेतृत्व करत आहेत/ AP,X 2026 FIFA...

बनावट प्लेट लावून चोरीची दुचाकी चालवल्याप्रकरणी १७ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

ही मोटारसायकल आपलीच असल्याचा दावा किशोरने केला मुंबई: अंधेरी पोलिसांनी बोगस नंबर प्लेट आणि नोंदणी क्रमांकाद्वारे आपली खरी ओळख लपवून मोटारसायकल चालवल्याबद्दल, बनावट...

AAI ने ‘यात्री सुविधा दिवस’ साजरा केल्यामुळे लोहेगाव विमानतळावर प्रवासी गर्दीमुक्त रस्ते आणि सार्वजनिक...

यात्री सुविधा दिनानिमित्त पुणे विमानतळावर फ्लायर्सचे स्वागत करण्यात आले पुणे : AAI ने सोमवारी त्यांच्या सर्व सुविधांवर "यात्री सुविधा दिवस" ​​साजरा केल्यामुळे लोहेगाव...

error: Content is protected !!