Homeशहरशिरोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

शिरोळ दि.१२: दिवंगत अमृता सुकाजी घनघाव गुरुजी यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित घनघाव एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिरोळ ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. भारती शांताराम पवार, माजी उपसरपंच श्री. सिराज शेख,राष्ट्रवादीचे युवा नेते श्री मच्छिंद्र निकाले, आम्रपाली महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.अनिता पवार, स्थानिक रहिवासी श्री. जयवंत वाघचौडे, घनघाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजेश घनघाव, विश्वस्त श्री.सुनिल घनघाव, आदर्श घनघाव तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा जंगम, सहशिक्षिका सौ कविता भोये यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी दिवंगत घनघाव गुरुजी यांच्या स्मृतीस  अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरात शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीन दिवसीय मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा...

उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी )  : शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाप्रमुख गोपाळ...

स्वराज्य संघटनेच्या तक्रारीनंतर मशीनद्वारे मॅनहोल साफसफाई; अधिकारी व ठेकेदारांनी कामगाराlला जाणीवपूर्वक मॅनहोलमध्ये उतरविल्याचा...

उल्हासनगर  दि. २ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या समता नगर, उल्हासनगर-४ येथील मॅनहोलमध्ये २९ जुलै २०२६ रोजी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये...

मैत्री दिनानिमित्त निसर्गाशी अनोखी मैत्री ; आशा सेविकांना १०० रेनकोट व ५० औषधी वृक्षांचे...

उल्हासनगर दि २ ( प्रमोद दळवी )  : मैत्री दिनाचे औचित्य साधत शिवसेना नगरसेविका व महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. मीना सोंडे आणि सोहम...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून उल्हासनगरकरांना विशेष भेट; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचे जयंतीदिनी...

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरच्या पॅनेल क्रमांक १२ मधील के.बी. रोड, आनंदनगर येथे उभारण्यात...

रिक्षा युनियनचे वार्षिक सदस्यत्व अभियान सुरू; अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांचे रिक्षाचालक-मालकांना संघटनेत सहभागी...

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटना, उल्हासनगर यांच्या वतीने १ ऑगस्ट २०२६ पासून वार्षिक सदस्यत्व अभियानाचा शुभारंभ...

error: Content is protected !!