Homeशहरशालेय शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य जागरूकता कार्यशाळा संपन्न

शालेय शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य जागरूकता कार्यशाळा संपन्न

उल्हासनगर दि १० : उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून शिक्षकांच्या प्रशिक्षणाकरीता  आयुक्त तथा प्रशासक  मनिषा आव्हाळे यांनी दिलेल्या निर्देशान्वये डॉ. दिपाली चौगले उपायुक्त (साप्रवि), डॉ. सुनिल लोंढे सहा. आयुक्त (प्रशासन) व श्रीम. मयुरी कदम, सहा. आयुक्त (शिक्षण) गणेश पवार वरिष्ठ लिपिक यांनी महापालिका सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती.

सदरच्या प्रशिक्षणाचे मार्गदर्शक श्रीम. स्वाती सांब्राणी व श्रीम. शिवानी शर्मा यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. श्रीम. मनिषा आव्हाळे (भाप्रसे) आयुक्त तथा प्रशासक यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले व उपस्थित शिक्षक वर्ग यांचेसोबत चर्चा केली.

श्रीम. स्वाती सांब्राणी व श्रीम. शिवानी शर्मा यांनी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन दैनंदिन शाळेमधील वातावरणात विद्यार्थ्यांना शिकवताना होणारे फायदे बाबत सांगितले. सदर प्रशिक्षणामुळे शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यास आणि प्रशिक्षणाव्दारे होणारी मदत व ज्यामुळे विद्यार्थ्यांकरीता सदृढ शालेय वातावरण तयार होईल. ज्यामध्ये मुलांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि त्या पूर्ण करणेबाबत मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणास उल्हासनगर महानगरपालिकेचे शिक्षक वर्ग मोठया संखेने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात टीईटी नकोच- शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांची भूमिका

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द झाला असून ही टी ई टी राज्यात नकोच असल्याची भूमिका शिक्षक महासंघ...

एकाच दिवशी आठ जणांना सर्पदंश : मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने सर्वांना मिळाले जीवदान

उल्हासनगर दि.२७ ( प्रमोद दळवी ) : पावसाळा सुरू होताच उल्हासनगर शहरातील कॅम्प नं- ५  परिसरातील विविध भागात राहणाऱ्या ८ जणांना एकाच दिवशी सर्पदश...

नीरज चोप्रा आशियाई खेळ 2026 मध्ये भाग घेणार, AFI ने पुष्टी केली | अधिक...

नीरज चोप्रा (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेईल कारण तो...

शिया धार्मिकतेने आणि स्मरणाने मोहरममध्ये ‘पीडितांची संध्याकाळ’ चिन्हांकित करतात

मुंबई : मोहरमच्या १० व्या आशुरानंतर करबलाच्या शहीदांसाठी मिरवणूक, प्रार्थना आणि सार्वजनिक शोकचा दिवस शुक्रवारी संपला, शहरातील शेकडो शोककर्ते संध्याकाळी माझगाव येथील...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

error: Content is protected !!