Homeशहरजॉय सामाजिक संस्थेचा दहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

जॉय सामाजिक संस्थेचा दहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

मुंबई दि. १० : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य जॉय सामाजिक संस्थेचा दहावा वर्धापन दिन नुकताच जोगेश्वरी पूर्वेतील अस्मिता विद्यालयात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ एम डी वळंजू, कामगार नेते अविनाश दौंड, ऍड जगदीश जायले, डॉ महेश अभ्यंकर, सत्येंद्र सामंत, ऍड रूशीला रिबेलो, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र घरत यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार २०२५ देऊन सन्मान केला. शुद्ध आणि प्रामाणिक भावना ठेवून जॉय कार्य करीत असल्याने यासारखी अनेक संस्था निर्माण व्हायला हव्यात असे दौंड म्हणाले. यावेळी अस्मिता चे संस्थापक दादा पटवर्धन शिक्षकांचे नेते जनार्दन कांगळे सर, तसेच ज्येष्ठ वृत्त पत्र लेखक विश्वनाथ पंडित यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नीरज चोप्रा आशियाई खेळ 2026 मध्ये भाग घेणार, AFI ने पुष्टी केली | अधिक...

नीरज चोप्रा (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेईल कारण तो...

शिया धार्मिकतेने आणि स्मरणाने मोहरममध्ये ‘पीडितांची संध्याकाळ’ चिन्हांकित करतात

मुंबई : मोहरमच्या १० व्या आशुरानंतर करबलाच्या शहीदांसाठी मिरवणूक, प्रार्थना आणि सार्वजनिक शोकचा दिवस शुक्रवारी संपला, शहरातील शेकडो शोककर्ते संध्याकाळी माझगाव येथील...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

जामुन डिशेस: 6 स्वादिष्ट जामुन पदार्थ जे व्हिटॅमिन सी मिळवणे आश्चर्यकारकपणे सोपे करतात

जामुन, गडद जांभळा उन्हाळी फळ ज्याला काळा मनुका म्हणूनही ओळखले जाते, त्याला आंबा किंवा लीची क्वचितच आवडते. तरीही हे आंबट, रसाळ फळ...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

error: Content is protected !!