Homeशहरमालमत्ता कर वसुली कर्तव्यास असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी धक्काबुक्की : इसमा...

मालमत्ता कर वसुली कर्तव्यास असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी धक्काबुक्की : इसमा विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल

उल्हासनगर दि . ४ : मालमत्ता करापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी प्रलंबित असलेल्या इसमाकडे महापालिकेचे मालमत्ता कर वसुली पथक कर्तव्यास गेले असता अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्या इस्माविरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पालिकेने प्रसिद्धी पत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर महानगरपालिका मालमत्ता विभाग करापोटी मोठया प्रमाणावर थकबाकी प्रलंबित असल्याने मालमत्ता कर वसुलीची मोहिम चालु आहे. त्याअनुषंगाने युनिट क्र. ८ मधील वार्ड क्र. ५६ मालमत्ता क्रमांक ५६DI०११८८१६०० सेक्रेटरी, पत्ता- सतनाम साखी अपार्टमेंट, बॅरेक नंबर २००४, रुम नं. २० सिंधी टेऊराम धरमशाळा जवळ, उल्हासनगर-५ या मालमत्ताचे करापोटी वर्ष २०२५-२६ पर्यंत मालमत्ता कर थकबाकी रु. २१,३४,१५०/- आहे.

त्या ठिकाणी मालमत्ता कर वसुलीकामी विभाग प्रमुख श्रीम. निलम चंद्रकांत कदम, कर निर्धारक व संकलक, युनिट क्रमांक ८ मधील शरद बलीया, सचिन निकम कर निरिक्षक व वसुली लिपिक गेले असता. सतपालसिंग जयमलसिंग चावला यांनी मालमत्ता कर वसुली कर्तव्यास असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे सोबत हुजत घालून धक्काबुक्की करुन धमकी देवून कर्तव्य करण्यास अडथळा निर्माण केला. सदर घटनेबाबत आयुक्त, उमपा व मा. अतिरिक्त आयुक्त, उमपा यांच्या निर्देशानुसार संबंधित व्यक्ती विरुध्द या  प्रकरणी हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये सतपालसिंग जयमलसिंग चावला यांचेविरुध्द भारतीय न्यायसहिंता २०२३ चे कलम १३२, ३५१(२) प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बढती मिळालेल्या उल्हासनगरातील नवनिर्वाचित पोलीस अधिकाऱ्यांना आमदार कुमार आयलानी यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याने उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी...

‘नियोजित, तालीम, अंमलात आणली?’ : केतन अग्रवाल खून प्रकरणात 3 अयशस्वी बोली, लोहगड पडणे...

तपासकर्ते गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करत आहेत आणि अग्रवाल यांचा फोन तपासत आहेत, जो गोयल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन...

मुसळधार पावसात अंबरनाथ मध्ये जवळपास १२ झाडे कोसळली : अंबरनाथ अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाडे...

अंबरनाथ दि. १ ( प्रमोद दळवी ) : मंगळवारी सायंकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी जवळपास १२  झाडे कोसळल्याची घटना घडली आहे....

एर्लिंग हॅलँड स्कोअर करतो, नंतर त्याच्या आतल्या वायकिंगला बाहेर काढण्यापूर्वी काउबॉय गियर डॉन करतो

नॉर्वेचा एर्लिंग हॅलंड (९) विश्वचषक फेरीच्या ३२ नंतर पोझ देत आहे (एपी फोटो) नॉर्वेचा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हॅलँडने फिफा विश्वचषक फेरीच्या 16 मध्ये...

पालकांच्या वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून तरुणाचा मुंबईतील इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांनी वाचवले | मुंबई...

ही घटना दहिसर पूर्व येथील जनकल्याण बिल्डिंगमध्ये घडली असून त्या युवकाची मावशी राहते. मुंबई : बुधवारी दहिसर पूर्वेतील एका १८ वर्षीय मुलाने इमारतीच्या...

error: Content is protected !!