Homeशहरमहाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सुभाष टेकडीत नाका कामगारांची रॅली

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सुभाष टेकडीत नाका कामगारांची रॅली

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि.०१ :  महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उल्हासनगरातील सुभाष टेकडी येथे निर्माण मजदूर संघटनेच्या वतीने सुभाष टेकडी नाका कामगारांनी भव्य रॅली काढली होती. त्यावेळी कामगार एकजूटीचा विजय असो असा नारा देत कामगारांनी कामगार दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त केला.

सुभाष टेकडी कामगार अध्यक्ष रमेश आखाडे, संस्थापक अध्यक्ष मधुकांत पाथारिया, केंद्रीय अध्यक्ष दामोदर गायकवाड, केंद्रीय सचिव मदन केदारे, केंद्रीय उपाध्यक्ष नाना आहिरे, केंद्रीय महिला आघाडी अध्यक्ष लक्ष्मी नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण मजदूर संघटनेच्या वतीने सुभाष टेकडी नाका कामगार यांनी  महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती. ही रॅली भरत नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत काढण्यात आली. त्यावेळी सर्व कामगारांनी कामगार एकताचा विजय असो, असा नारा देत महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मा. नगरसेवक प्रशांत धांडे व कामगारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मा. नगरसेवक प्रशांत धांडे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.

या रॅलीमध्ये केंद्रीय उपाध्यक्ष नाना आहिरे. सुभाष टेकडी कामगार नाका अध्यक्ष रमेश आखाडे, उपाध्यक्ष राजू कदम, महिला अध्यक्ष मीनाक्षी आहिरे, प्रशांत गायकवाड, खजिनदार कैलास पळसपगार, ज्येष्ठ कामगार दिलीप शिरसाठ, सल्लागार व मार्गदर्शक नारायण आहिरे, आधी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅली नंतर सर्व कामगारांना अल्प उपहार देऊन त्या ठिकाणाहून सर्व कामगार उल्हासनगरातील खेमानी येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यासाठी गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमनच्या कार्यालयावर आणि दोन फ्लॅटवर हातोडा

मुंबई: मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या तेहतीस वर्षांनंतर, टायगर मेमन याच्या 1992-93 च्या जातीय दंगलीत जाळण्यात आलेल्या त्याच्या माहीम कार्यालयासह त्याच्या तीन मालमत्तांचा मंगळवारी...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

कॉर्न-हस्क पिट ते CWG गौरवापर्यंत: सर्वेश कुशारेचा ऐतिहासिक उंच उडीपर्यंतचा प्रवास रौप्यपदक | राष्ट्रकुल...

सर्वेश कुशारे (इमेज क्रेडिट: एक्स) देवगाव येथील कॉर्न-हस्क लँडिंग पिटपासून ते भारतातील सर्वोत्कृष्ट CWG पुरुषांच्या उंच उडीपर्यंत, राष्ट्रीय विक्रम-धारक सर्वेश कुशारेला शेवटी मोठ्या...

मायकेलएंजेलोचे दिवसाचे कोट: “प्रतिभा म्हणजे शाश्वत संयम”

मायकेलएंजेलोचे कोट अलौकिक बुद्धिमत्तेला शाश्वत संयम म्हणून हायलाइट करते, केवळ जन्मजात प्रतिभा नाही. त्यांचे जीवन विलक्षण कलात्मक कामगिरीमागे प्रचंड मेहनत दाखवते. आधुनिक समाज...

मानहानीच्या खटल्यात मुंबईतील विकासकाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे

एसडी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाला लक्ष्य करणाऱ्या कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश पुढील सुनावणीपर्यंत प्रसारित करू नयेत,...

error: Content is protected !!