Homeताज्या बातम्यापुराच्या पाण्यात वाहणाऱ्या म्हैशीच्या पारडुला वाचवताना शेतकरीचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या म्हैशीच्या पारडुला वाचवताना शेतकरीचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

मुरबाड दि. ८ : अचानक नदीला पूर आल्याने त्या पुराच्या पाण्यात म्हैशीचे पारडु वाहू लागतातच त्याचा जीव वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने नदीत उडी घेतली असता त्या शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना मुरबाड तालुक्यातील धसई जवळील पळू गावाच्या परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील धसई जवळील पळु गावातील शेतकरी बाळकृष्ण यादव मोरे हे म्हैशी  चारण्यासाठी नदीच्या कडेला गेले होते . त्या वेळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला अचानक मोठ्या प्रमाणात पुर  आला . आल्याने त्या पुरामध्ये शेतकरी बाळकृष्ण यादव मोरे  यांच्या म्हैशीचे  एक पारडु नदीमध्ये वाहुन जाऊ लागले. त्या पारडुला वाचवण्यासाठी बाळकृष्ण यादव मोरे यांनी नदीच्या प्रवाहात ऊडी मारली मात्र पाण्याचा प्रवाहाचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने दुर्दैवाने ते वाहून गेले. संध्याकाळ पर्यंत बाळकृष्ण यादव मोरे घरी आले नसल्याने त्यांची पळु गावातील ग्रामस्थांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू केली. शेवटी जवळपास दुसऱ्या दिवशी अथक प्रयत्नानंतर पेंढरी गावाजवळील नदीच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळून आला. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

error: Content is protected !!