Homeशहरनवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांनी महानगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला...

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांनी महानगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

उल्हासनगर दि १९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच शाळांना भेटी देण्याच्या शुभांरभ केला. शुक्रवारी  दि. १९/०६/२०२६ रोजी आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे यांनी महानगरपालिकेच्या शाळा क्र. ३, १२, २३, २५, २६ या शाळांना आकस्मिक भेट दिली.

या  भेटी दरम्यान आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे यांनी वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, गणितीय क्रिया इत्यादींबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच काही विद्यार्थ्यांना कवितांचा अर्थ बाबत विचारणा केली. विद्यार्थ्यांनीही त्यांना याबाबत उत्तम प्रतिसाद दिला. शाळांमधील डिजीटल एज्युकेशन सिस्टम प्रणाली कार्यरत असल्याबाबत माहिती घेतली.  विद्यार्थ्यांशी दिलखुलासपणे आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे यांनी गप्पा मारल्या.

पुढील एक महिन्याच्या कालावधीकरीता प्रायोगिक तत्वावर सर्व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये लेखन, वाचन, गणितीय क्रिया व हस्ताक्षर सुधार इत्यादींबाबत उपक्रम राबविण्याबाबत प्रशासनास आदेशित केले व शिक्षणात आमुलाग्र बदल करणेबाबत निर्देश दिले. सदर भेटी दरम्यान अनंत जवादवार, उप आयुक्त (शिक्षण), व. दिपक धनगर, प्रशासन अधिकारी (शिक्षण) उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य न मिळाल्याने स्वातंत्र्यदिनी उल्हासनगर महापालिका मुख्यालयासमोर लहूजी शक्ती सेनेचे...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाच्या अखत्यारितील महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, लेखन साहित्य तसेच आवश्यक शालेय...

‘एक सौदा भुताचा’ चित्रपटाचा भव्य प्रीमियर शो उत्साहात संपन्न :भय, थरार आणि रहस्याची अनुभूती...

नाशिक दि. १५ ( प्रमोद दळवी )  : भय, थरार आणि रहस्याचा अनोखा संगम असलेल्या ‘एक सौदा भुताचा’ या मराठी हॉरर-थ्रिलर चित्रपटाचा भव्य प्रीमियर...

उल्हासनगर महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : ११० फूट उंच राष्ट्रध्वजाला मानवंदना; महिला प्रशिक्षणार्थींचा...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात...

हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेत फाळणी दिवस प्रदर्शन व कँडल मार्चचे आयोजन

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेअंतर्गत शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधू भवन,...

बदलापूर पुर्व येथील सोनार यांची दागिन्यांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा घटक...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : बदलापूर पूर्व परिसरातील आपटेवाडी रोड येथील मोरया ज्वेलर्स तसेच त्यांच्याकडे दागिने घेऊन आलेल्या ग्राहकांची फसवणूक करून...

error: Content is protected !!