Homeताज्या बातम्याडॉ.व्ही.व्ही.पोपेरे (आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन) यांना राजाराम मोहन राय राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार...

डॉ.व्ही.व्ही.पोपेरे (आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन) यांना राजाराम मोहन राय राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मानीत

कोलकाता दि. १६ : भारत सरकार नवी दिल्ली नीति आयोग आणि झेनिथ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या सहकार्याने बांगा गौरव सन्मान व राजाराम मोहन राय राष्ट्रीय पुरस्कार २०२५ मिशन विश्वगुरू भारत कोलकत्ता राज्य यांच्यावतीने भारत देशातील निवडक राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय  सामाजिक कार्य करणाऱ्या ११ व्यक्तींना प्रमुख मान्यवर मा.महमहिमा श्यामल कुमार सेन, (राज्यपाल) पश्चिम  बंगाल कोलकत्ता राज्य तथा मुख्य न्यायाधीश अलाहबाद उच्च न्यायालय व मा.पद्मश्री पुरंदास बालू सम्राट,प्रख्यात बालू मेस्ट्रो,लोक संगीत दिग्गज,बाऊल म्युझिकचा राजा, कोलकाता,पश्चिम बंगाल आणि मा.पद्मश्री काझी मासूम अख्तर, सहाय्यक प्राध्यापक, सोशल वर्क आणि पीस मेसेंजर कोलकाता, पश्चिम बंगाल आणि मा.आचार्य डॉ. गोपाळ खेत्री, परोपकारी भाषक मानवी उत्थान वकील डी.बी.एम कॅल आणि एमएफजी.पश्चिम बंगालच्या प्रथम भारतीय ट्यूब शैम्पू कोलकत्याचा केमिस्ट शोधक. इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उल्लेखनीय समाजसेवेचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील मा.डॉ.व्ही.व्ही.पोपेरे (आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन) यांना राजाराम मोहन राय राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार संपूर्ण भारत देशामध्ये विविध राज्यातील उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या ११ निवडक व्यक्तींना देण्यात आलेला आहे. ही बाब फार अभिमानास्पद आहे. नक्कीच डॉक्टर पोपेरे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा इतर राज्यात देखील उमटवलेला दिसत आहे यावरून निदर्शनास येत आहे. डॉक्टर पोपेरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य हे देश पातळीवर नेण्याचे कार्य  करत आहेत. ही फार गौरवाची व अभिमानास्पद बाब आहे. या कार्यक्रमाकरिता संपूर्ण भारत देशातून विविध मान्यवर उपस्थित होते. व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पश्चिम बंगाल कोलकाता येथे संपन्न झाला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

error: Content is protected !!