Homeताज्या बातम्याशिवसेना पक्षाच्या सोशल मिडिया उप-राज्यप्रमुखपदी मा.श्री. प्रतिक शर्मा यांची नियुक्ति

शिवसेना पक्षाच्या सोशल मिडिया उप-राज्यप्रमुखपदी मा.श्री. प्रतिक शर्मा यांची नियुक्ति

शिवसेना पक्षाच्या सोशल मिडिया उप-राज्यप्रमुखपदी मा.श्री. प्रतिक शर्मा यांची नियुक्ति करण्यात आली असून शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

सदर नियुक्तिपत्र शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रतिक शर्मा यांना देण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी शिवसेना सचिव व एमपीसीबी चे अध्यक्ष सिद्धेश कदम तसेच युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माता आणि आजी-आजोबांचे मतदार तपशील मॅपिंगसाठी वैध: राज्य मतदान कार्यालय | पुणे बातम्या

SIR साठी कोंढव्यात BLO कॅम्प पुणे : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या उच्च प्रतिनिधींनी म्हटले आहे की 2002 च्या SIR मधील माता आणि आजी-आजोबा...

दिल्लीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राजेंद्र चौधरी यांची सदिच्छा भेट; उल्हासनगरातील पहिली...

उल्हासनगर दि . ३० ( प्रमोद दळवी )  : शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नवी दिल्ली येथील...

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची मनपा शाळा क्र. २४ ला भेट; ‘घे भरारी’...

उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी  गुरवारी दि. ३० जुलै रोजी महानगरपालिकेच्या 'घे भरारी'...

समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे अभिनेते महेश्वर तेटांबे यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित

मुंबई दि.३० ( प्रमोद दळवी )  : आपल्या प्रभावी अभिनयातून, सामाजिक आशयपूर्ण लेखणीतून आणि निरपेक्ष समाजसेवेतून समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक व...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

error: Content is protected !!