Homeशहरउल्हासनगर महापालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

उल्हासनगर महापालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

उल्हासनगर दि.१४ :  उल्हासनगर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सौ मनिषा आव्हाळे (भा.प्र.से) यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालय येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख, महापालिका सचिव सौ प्राजक्ता कुलकर्णी, विधी विभाग प्रमुख राजा बुलानी, मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे, वैद्यकीय अधिकारी श्रीमती मोहिनी धर्मा, भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम, दिव्यांग कल्याणकारी विभाग प्रमुख राजेश घनघाव, क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे सहाय्यक आयुक्त(१) तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसानिमित्त राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख...

मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी : उल्हासनगरच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधेची भर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय...

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये भव्य बाईक रॅली : राष्ट्रभावनेचा जागर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल...

एक हात मदतीचा सामाजिक संस्थेच्या मागणीला यश ; महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व...

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी )  : शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य...

अंबरनाथमध्ये गाळ्याच्या वादातून भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनाची तोडफोड,मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के...

अंबरनाथ दि. १२ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरात गाळ्याच्या जुन्या वादातून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची...

error: Content is protected !!