Homeशहरशिवगंगा नगर मधील विद्युत समस्या सोडवण्यासाठी मनसेची अधिकाऱ्यांसोबत बैठक : समस्या लवकरच...

शिवगंगा नगर मधील विद्युत समस्या सोडवण्यासाठी मनसेची अधिकाऱ्यांसोबत बैठक : समस्या लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन

( प्रमोद दळवी )

अंबरनाथ दि.२६ : गेल्या काही महिन्यापासून अंबरनाथ मधील शिवगंगा नगर मध्ये विद्युत समस्याने नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार एम एस ई बी च्या कार्यालयात धाव घेऊनही या समस्या सुटत नसल्याने अखेर अंबरनाथ मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर व सचिव अविनाश सुरसे यांनी एम एस ई बी च्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन त्यांना या समस्या तातडीने सोडवण्यास सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यापासून शिवगंगा नगर  मधील नागरिकांना विद्युत समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या समस्या बाबत नागरिकांनी अंबरनाथ मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर व सचिव अविनाश सुरसे यांना सांगितले. कुणाल भोईर व अविनाश सुरसे यांनी त्वरित अंबरनाथ एम एस ई बी चे प्रमुख अधिकारी प्रजापति यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत त्यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला. समस्या बाबत त्यांच्यासोबत चर्चा केल्यावर काही समस्या ताबडतोब सोडविण्यात आल्या. ज्या काही आणखीन समस्या आहेत तसेच. काही नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल आले आहेत. याशिवाय काही जणांचे मीटर फॉलटी सुद्धा दाखवण्यात आले आहेत. वीज बिला संदर्भातील ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन अधिकाऱ्याने मनसेला दिले. शिवाय या महिन्यात एम एस ई बी कडून नागरिकांवर अन्याय होऊ नये यासाठी एम एस ई बी चे उपसंचालक राजेश चलवादी यांची देखील मनसेने भेट घेतली. अंबरनाथ मध्ये विद्युत संदर्भात नागरिकांना जे काही समस्या आहेत. त्या समस्या आता लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे कुणाल भोईर व अविनाश सुरसे यांनी सांगितले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुंबई न्यायालयाने अल्पवयीन बलात्कार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

मुंबई: एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 12 वर्षे तुरुंगात घालवलेल्या 35 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता करताना एका विशेष पोक्सो न्यायालयाने डॉक्टरांच्या...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

IPL 2026: सर्वात तरुण. सर्वात वेगवान. न थांबता! वैभव सूर्यवंशी स्क्रिप्ट्स T20 इतिहास पुन्हा

आयपीएल 2026 मध्ये द वंडर किड वबिहाव सूर्यवंशी बिस्ट मोडमध्ये आहे " decoding="async" fetchpriority="high"/>द वंडर किड वबिहव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये बीस्ट मोडमध्ये...

5 फॅब्रिक्स जे तुम्हाला उन्हाळ्यात थंड ठेवू शकतात

चला वास्तविक बनूया - कापूस हा प्रत्येकाचा उन्हाळा डीफॉल्ट आहे. आणि ते स्थान मिळवले आहे.हे मऊ, हलके आहे आणि हवा सहजतेने जाऊ देते, जे...

कथित पर्यावरण उल्लंघनाप्रकरणी पुणे रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश राज्याने दिले आहेत

पुणे: राज्याच्या पर्यावरण विभागाने पीएमसीच्या महत्त्वाकांक्षी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट (RFD) प्रकल्पाबाबत कथित पर्यावरण मंजुरी (EC) उल्लंघनाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 13 एप्रिल रोजी विभागाने पुणे...

error: Content is protected !!