Homeशहरलखनऊ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील कोचिंग सेंटरच्या सुरक्षा तपासणीची युवासेनेची मागणी

लखनऊ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील कोचिंग सेंटरच्या सुरक्षा तपासणीची युवासेनेची मागणी

उल्हासनगर दि ३० ( प्रमोद दळवी ) : लखनऊ येथील एका कोचिंग सेंटर मध्ये घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात कोचिंग संस्था मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातील सर्व कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्राची सुरक्षा तपासणी करण्यात यावी अशी मागणी युवासेना उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुख तुषार बांदल आणि युवासेना शहर पदाधिकारी यांच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस, ट्युशन सेंटर व विविध प्रशिक्षण संस्था कार्यरत असून अनेक ठिकाणी अग्नी सुरक्षा नियमांचे पालन आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, इमर्जन्सी एक्झिट, फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपयोजनांची अंमलबजावणी होत आहे का याची सखोल तपासणी करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांना सादर करण्यात आले.

उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वांमध्ये आणि विधानसभा संपर्कप्रमुख तुषार बांदल सर्व युवासेनेची  टीम यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांना निवेदना दिले आहे .उल्हासनगरतील १२ ते १३  नावाजलेले कोचिंग क्लासेस आहेत त्यांची  तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्टुडन्टची सेफ्टी आवश्यक आहे. त्यासाठी युवासेनेने आज हे पाऊल उचललेला आहे. महापालिका आयुक्त यांनी सांगितले की आम्ही यावर त्वरित कारवाई करू असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बेथ मूनी, ॲश्ले गार्डनर यांनी ऑस्ट्रेलियाला आठव्या महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली...

नवी दिल्ली: सहा वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत मंगळवारी लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे पहिल्या...

महाराष्ट्र TET पेपर लीक: मुख्य आरोपीच्या पत्नीला बिहारमधून अटक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) पेपर लीक प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुख्य फरार आरोपी बिजेंद्र गुप्ताची पत्नी...

सिया गोयलची कायदेशीर लढाई गुंतागुंतीची झाली: 2 वकील, 1 आरोपी आणि 10 कोटी रुपयांच्या...

अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव, साहिल गोयल, आरोपी सिया गोयल (एलआर) पुणे: अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव यांनी लोहगड हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल हिच्यावर...

‘तो अपघातात मरण पावला नाही’: संस्थापक म्हणतो तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू अजूनही त्याला सतावत आहे,...

व्यवसायाशी फारसा संबंध नसलेल्या कारणांसाठी मनापासून लिंक्डइन पोस्ट लोकांना बोलायला लावते. यशोगाथा किंवा नेतृत्वाचा धडा शेअर करण्याऐवजी, दिल्लीस्थित संस्थापकाने आपल्या कारकिर्दीतील सर्वात...

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

error: Content is protected !!