Homeशहरधसई येथे सशस्त्र दरोडा,दरोडेखोरांनी दिड तोळे सोने, २० हजार रु.केले लंपास

धसई येथे सशस्त्र दरोडा,दरोडेखोरांनी दिड तोळे सोने, २० हजार रु.केले लंपास

मुरबाड दि २७ (सतिशचंद्र घरत ) :  मुरबाड तालुक्यातील म्हसा रोड लगत वास्तव्यास असलेल्या जगदीश गोल्हे यांच्या घरावर मध्यरात्री पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे दिड तोळे सोने तर विस हजार रुपये लंपास केले, दरोडेखोरांनी घरातील माणसांना चॉपरचा धाक दाखवून धमकावले परिणामी गोल्हे कुटुंब भितीने हादरुन गेले असुन संबंधित दरोड्याची माहिती मिळताच टोकावडे पोलीसांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन तपासाची कार्यवाही सुरू केली आहे.

या दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यामुळे परीसरातील नागरीकानं मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्यावेळी   धसई परीसरात पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान याच परिसरात काही दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी एका बंगल्याच्या कंपाऊंड वॉल वरुन चोरट्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सुदैवाने चोरट्यांना बंगल्याच्या आत शिरण्यात यश आले नव्हते मात्र संबंधित प्रकार सिसी कॅमॅऱ्यात कैद झाला आहे त्या अनुषंगाने टेहळणी व गस्त वाढविणे गरजेचे आहे आशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिओनेल मेस्सी विरुद्ध किलियन एमबाप्पे: अर्जेंटिनाच्या कर्णधाराने गोल्डन बूटची आघाडी मिळवण्यासाठी विश्वचषकातील विक्रम मोडला

बुधवार, 15 जुलै 2026 रोजी अटलांटा येथे इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीच्या फुटबॉल सामन्याच्या शेवटी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी चाहत्यांना हातवारे करतो....

नवी मुंबईत गर्भवती महिलेला इंजेक्शननंतर गंभीर ऍलर्जीचा धक्का बसला | मुंबई बातम्या

नवी मुंबई: 1 जुलै रोजी ऐरोली येथील NMMC रुग्णालयात प्रसूतीपूर्वीचे मानक इंजेक्शन दिल्यानंतर गंभीर अवस्थेत ऋचा मिश्रा (26) या आठ महिन्यांच्या गर्भवती...

हेराफेरीच्या सोडतीपासून ते खराब कारभारापर्यंत: खेळाडूंनी एआयटीए प्रशासकाला दीर्घकालीन समस्यांची चौकशी करण्याची विनंती केली

पुणे: अनिर्णितपणे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये हेराफेरी, कार्यक्षम उच्च-कार्यक्षमता केंद्रांची गरज, आकर्षक बक्षीस रकमेसह मजबूत देशांतर्गत सर्किट आणि प्रशासनातील हितसंबंधांचा संघर्ष हे टेनिसपटूंनी...

चांगले आरोग्य शोधत आहात? दररोज या 10 शक्तिशाली पुष्टीकरणांची पुनरावृत्ती करा

आरोग्य ही आपल्यापैकी बहुतेक जण विचार करणारी गोष्ट नाही जोपर्यंत ती दूर होत नाही.एक आठवडा, तुम्ही दीर्घ कामाचे दिवस, जेवण वगळून, कॉफीवर टिकून राहून...

राज्याने पुणे महानगर प्रदेश, 668sqkm MSRDC नियोजन क्षेत्र एकसमान विकास नियमांतर्गत आणले | पुणे...

अधिका-यांनी सांगितले की, या निर्णयामुळे पीएमआरडीए क्षेत्र आणि त्याच्या लगतच्या महापालिका हद्दीतील विकास नियमांमध्ये एकसमानता येईल. पुणे : राज्य सरकारने बुधवारी पुणे महानगर...

error: Content is protected !!