Homeशहरउल्हासनगरात महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पर्यावरणपुरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा

उल्हासनगरात महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पर्यावरणपुरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा

उल्हासनगर दि.२८ : उल्हासनगर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे उल्हासनगर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पर्यावरणपुरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

उल्हासनगरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी जास्तीत जास्त या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेचेवतीने ही स्पर्धा दि.२७ ऑगस्ट २०२५ ते दि.६ सप्टेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३,००,००० व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक १,५०,००० व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक ५०,००० व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .नोंदणीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजेंसना भेट द्या.. क्यूआर कोड स्कॅन करून आपली नोंदणी करा असे आवाहन करण्यात आले आहे.

याकरिता  ऑडिओ क्लिप द्वारे सर्व प्रभाग समितीमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, चला आपण सर्व मिळून हा उत्सव हरित आणि यशस्वी करूया.चला या गणेशोत्सवात आपण सर्वांनी मिळून उल्हासनगरला द्यायचं आहे एक हरित आणि स्वच्छ संदेश व राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाला पर्यावरणपुरक पद्धतीने साजरा करून ही स्पर्धा यशस्वी करूया असे आवाहन पालिकेने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऋषभ पंतने कसोटी उपकर्णधारपद गमावले, प्रिन्स यादवला ODI कॉल-अप – अफगाणिस्तान मालिकेसाठी भारताच्या संघाच्या...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारतामध्ये जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय कसोटी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी...

नागरिक चळवळीने 300 आठवड्यांत महाराष्ट्रातील खारफुटीतून 1,200 टन कचरा साफ केला

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान तीन नागरिकांपासून जे सुरू झाले ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समुदायाच्या नेतृत्वाखालील पर्यावरण चळवळीत बहरले आहे. मॅन्ग्रोव्ह क्लीनअप ड्राइव्हने अलीकडेच सलग...

कोरेगाव पार्क येथे वकिलाने कारमध्ये विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर चार जणांना अटक

पुणे : एका वकिलाने सोमवारी सकाळी पोलिसात तक्रार दाखल केली की, रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका कारमध्ये त्यांच्या दोन...

“जो माणूस प्रश्न विचारतो तो एक मिनिटासाठी मूर्ख असतो, जो माणूस विचारत नाही तो...

कन्फ्यूशियस (प्रतिमा: विकिपीडिया) असे काही कोट आहेत जे शतकानुशतके जिवंत राहतात कारण ते अनुभवांबद्दल बोलतात जे खरोखर कधीच अदृश्य होत नाहीत. माणूस तंत्रज्ञान...

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वयोवृद्ध महिलेला गॅस सिलेंडर घेण्यासाठी आर्थिक मदत

 उल्हासनगर दि. १९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर -४  परिसरात राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेने गॅस सिलेंडर घेण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी...

error: Content is protected !!