Homeशहरवंचित बहुजन आघाडीच्या वतीने वयोवृद्ध महिलेला गॅस सिलेंडर घेण्यासाठी आर्थिक मदत

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वयोवृद्ध महिलेला गॅस सिलेंडर घेण्यासाठी आर्थिक मदत

 उल्हासनगर दि. १९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर -४  परिसरात राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेने गॅस सिलेंडर घेण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी वंचित बहुजन आघाडीकडे करतात तिला आर्थिक मदत देण्यात आली आहे. गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव वंचित बहुजन आघाडी तत्पर असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर संघटक देवानंद नारायण शिरसाट यांनी सांगितले

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील कुर्ला कॅम्प रोड साईबाबा मंदिराजवळ वयोवृद्ध मंजुळाबाई राऊत या राहतात. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर संघटक देवानंद शिरसाट आणि मंगलाताई देवानंद शिरसाट यांच्याकडे गॅस सिलेंडर घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी केली. शिरसाट दाम्पत्याने त्या आजींना त्वरित मदत करून सहकार्य केले. आपल्याला वेळीच आर्थिक मदत केल्याने त्या आजींनी दोघांना आशीर्वाद देत आभार मानले. त्याप्रसंगी दिवाकर खळे ,रोशन पगारे गुरुजी (भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष )व निशांत कांबळे हे कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या मुंबईत पक्षाची बैठक बोलावली आहे

राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पक्षाचे पदाधिकारी, खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी...

IPL 2026 प्लेऑफ पात्रता शर्यत: RR, PBKS, KKR, DC आणि CSK ला अंतिम स्थान...

RCB, GT आणि SRH ने आधीच तीन प्लेऑफ स्पॉट्स लॉक केले आहेत, शेवटच्या उर्वरित बर्थसाठीची लढाई पाच संघांपर्यंत कमी झाली आहे. राजस्थान...

मुंबईत दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर ब्रेडचे दर पाच रुपयांनी वाढले आहेत

मुंबईत ब्रेड ५ रुपयांनी महागला आहे. मुंबई : 14 मे रोजी दूध प्रतिलिटर 2 रुपयांनी महागल्यानंतर आता ब्रेडच्या दरात प्रति पॅक पाच रुपयांनी...

81 SPPU कर्मचारी जनगणना ड्युटीवर, विद्यापीठ म्हणते की यामुळे शैक्षणिक आणि परीक्षेचे काम अपंग...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि त्यांच्या शिक्षक संघटनेने गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र लिहून विद्यापीठाच्या...

मे महिन्यात 9 हंगामी फळे खावीत

मे महिना हा एक प्रकारचा महिना आहे जो शरीराची अन्न मागण्याची पद्धत बदलतो. उष्णता वाढते, भूक बऱ्याचदा हलकी होते आणि लालसा जड जेवणातून थंड,...

error: Content is protected !!