Homeशहरडॉ. व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना राष्ट्रीय कर्तव्य सन्मान...

डॉ. व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६ पुरस्कार प्रदान

उल्हासनगर  दि. २२ ( प्रमोद दळवी ) : शिवओमं आर फाऊंडेशन प्रेझेंट्स मुंबई यांच्यावतीने राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६  कार्यक्रम मोठ्या उत्साहात ठाणे येथे संपन्न झाला. त्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल, श्री.अर्जुन देशपांडे युवा यशस्वी उद्योजक “जेनरिक आधार”  व निर्माते हिंदी चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डी लिट.डॉ. व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खूप अभिनंदनची बाब आहे डॉ. पोपेरे यांच्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार ठाणे येथे देण्यात आला. त्या कार्यक्रमाकरिता विविध क्षेत्रातील कला, क्रीडा, समाजसेवा, प्रशासकीय सेवा,इ.मान्यवर उपस्थित होते व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर तफावत" दर्शविली. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

कुळगाव बदलापूर नगरपरिषद मध्ये मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठक संपन्न

बदलापूर दि. २२: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात अतिवृष्टी, पूरस्थिती, पाणी साचणे तसेच इतर संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी...

SRH साठी ऐतिहासिक IPL पराक्रम! अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, इशान किशन बनले फक्त…

इशान किशन आणि अभिषेक शर्मा (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: सनरायझर्स हैदराबादच्या प्रभावी IPL 2026 मोहिमेमागे अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि इशान किशन...

गडचिरोलीत मुंबई ते सूरजागड हा विकास द्रुतगती मार्ग बांधणार : एकनाथ शिंदे | मुंबई...

मुंबई: मुंबई ते गडचिरोलीतील सूरजागडपर्यंत नवीन विकास द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याचे डीसीएम एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. शिंदे म्हणाले की, मुंबई...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्याची सूचना केली

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

error: Content is protected !!