Homeशहरआपत्ती व्यवस्थापन निमित्त बैठक संपन्न

आपत्ती व्यवस्थापन निमित्त बैठक संपन्न

उल्हासनगर दि २२ : उल्हासनगर महापालिका मुख्यालय येथे शुक्रवारी दुपारी एक वाजता मान्सून पुर्व तयारी व त्या निमित्ताने करावयाच्या उपयोजना याबाबत मिटिंग बोलण्यात आली होती.

सदर बैठकीस अजय साबळे, सहाय्यक आयुक्त -१  व विशाल कदम सहाय्यक आयुक्त -२  तसेच महानगर गॅस लिमिटेड तर्फे  मयूर बोराडे मॅनेजर , स्वप्निल मुंडे, डेप्युटी मॅनेजर, नितीन पाटील असिस्टंट मॅनेजर आणि  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उल्हासनगर -१  व उल्हासनगर -२  तर्फे प्रविण चकोळे कार्यकारी अभियंता, प्रितम खेडकर अति कार्य अभियंता, राजेश स्वामी अति कार्य. अभियंता, दिलीप कुंभार अति कार्य. अभियंता हे अधिकारी उपस्थित होते.

सर्व अधिकारी कर्मचारी यांना मान्सून पुर्व तयारी व त्या निमित्ताने करावयाच्या उपयोजना  करणेबाबत सूचना देण्यात आल्या. सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांची देखभाल दुरुस्ती व सुरक्षा प्रावधान विषयक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणेबाबत मा. आयुक्त यांनी निर्देश दिले असल्याबाबत सूचित करण्यात आले. तसेच मान्सून पूर्व व मान्सून दरम्यान कामे करताना आणि सेवा देताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणेबाबत निर्देशित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६ पुरस्कार...

उल्हासनगर  दि. २२ ( प्रमोद दळवी ) : शिवओमं आर फाऊंडेशन प्रेझेंट्स मुंबई यांच्यावतीने राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६  कार्यक्रम मोठ्या उत्साहात ठाणे येथे संपन्न...

कुळगाव बदलापूर नगरपरिषद मध्ये मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठक संपन्न

बदलापूर दि. २२: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात अतिवृष्टी, पूरस्थिती, पाणी साचणे तसेच इतर संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी...

SRH साठी ऐतिहासिक IPL पराक्रम! अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, इशान किशन बनले फक्त…

इशान किशन आणि अभिषेक शर्मा (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: सनरायझर्स हैदराबादच्या प्रभावी IPL 2026 मोहिमेमागे अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि इशान किशन...

गडचिरोलीत मुंबई ते सूरजागड हा विकास द्रुतगती मार्ग बांधणार : एकनाथ शिंदे | मुंबई...

मुंबई: मुंबई ते गडचिरोलीतील सूरजागडपर्यंत नवीन विकास द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याचे डीसीएम एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. शिंदे म्हणाले की, मुंबई...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्याची सूचना केली

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

error: Content is protected !!