Homeशहरआमदार कुमार आयलानी यांच्या नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी

आमदार कुमार आयलानी यांच्या नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी

उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी ) : आमदार कुमार आयलानी यांनी शुक्रवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन केले होते. हजारो गरजू नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला व त्यांना चष्मे वाटप करण्यात आले . काहींना मोतीबिंदू असल्याचेही आढळून आले असून, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे .

आमदार कुमार आयलानी यांनी हे नेत्र तपासणी शिबिर साकिब गोरे यांच्या सहकार्याने आयोजित केले होते. माजी महापौर व नगरसेविका मीना आयलानी यांनी उपस्थित राहून नागरिकांनी मदत करत होत्या.. त्यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा मंगला चांडा, प्रतिक्षा अम्ब्रित,नेहा काकडे आणि महिला मोर्चाच्या इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. नेत्र तपासणी झाल्यानंतर व मोफत चष्मे मिळाल्यावर नागरिकांनी आमदार कुमार आयलानी यांचे आभार मानले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. नगरसेविका मीना आयलानी यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नीट परीक्षार्थी विद्यार्थीच्या मदतीला धावून आले अंबरनाथ पोलीस

अंबरनाथ दि. २६ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ येथील ऑडनस इस्टेट येथील केंद्रीय विद्यालयात नीटची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनी जवळ परीक्षेसाठी लागणारा...

ज्ञानगंगा शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली

ठाणे दि. २६ ( प्रमोद दळवी )  : ज्ञानगंगा शिक्षण संकुल, कासारवडवली येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या डिग्री कॉलेज ऑफ...

अंबरनाथमध्ये साकार होणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक

- पूर्णाकृती पुतळ्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर -  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश अंबरनाथ दि. २६ : अंबरनाथ शहरातील लाखो नागरिकांच्या...

६,६,६,६,०,६! सिएटल ऑर्काससाठी इयान हॉलंडच्या 17व्या षटकात मार्कस स्टोइनिस निडर झाला – पहा

मार्कस स्टॉइनिस (प्रतिमा: X) मार्कस स्टॉइनिसने 17 व्या षटकात पॉवर हिटिंगचे जबरदस्त प्रदर्शन केले, वॉशिंग्टन फ्रीडम सीमर इयान हॉलंडच्या चेंडूवर पाच षटकार खेचून...

ॲनालॉग फोटोग्राफीचा आनंद मुंबईने पुन्हा शोधला

तरुण छायाचित्रकार चित्रपट स्वीकारत आहेत, मुद्दाम ॲनालॉग कलेसाठी डिजिटल गतीचा व्यापार करत आहेत. मुंबईत आयोजित फोटोवॉक संयम आणि सजग शूटिंगला प्रोत्साहन देतात, सहभागी...

error: Content is protected !!