Homeशहरज्ञानगंगा शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली

ज्ञानगंगा शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली

ठाणे दि. २६ ( प्रमोद दळवी )  : ज्ञानगंगा शिक्षण संकुल, कासारवडवली येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे तसेच कासारवडवली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीमध्ये NSS स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक व पोलीस अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणारे फलक हातात घेऊन परिसरात रॅली काढली. तसेच “व्यसनमुक्त भारत – सुदृढ भारत”, “अंमली पदार्थांना नकार द्या, उज्ज्वल भविष्य स्वीकारा” यांसारख्या घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.

रॅलीचा उद्देश युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाविषयी जागरूकता निर्माण करणे, बेकायदेशीर अंमली पदार्थ तस्करीविरोधात जनमत तयार करणे तसेच निरोगी आणि जबाबदार जीवनशैलीचा संदेश देणे हा होता.या उपक्रमाद्वारे समाजात अंमली पदार्थमुक्त वातावरण निर्माण करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. विद्यार्थी व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरक्षित, निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबरनाथमध्ये साकार होणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक

- पूर्णाकृती पुतळ्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर -  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश अंबरनाथ दि. २६ : अंबरनाथ शहरातील लाखो नागरिकांच्या...

६,६,६,६,०,६! सिएटल ऑर्काससाठी इयान हॉलंडच्या 17व्या षटकात मार्कस स्टोइनिस निडर झाला – पहा

मार्कस स्टॉइनिस (प्रतिमा: X) मार्कस स्टॉइनिसने 17 व्या षटकात पॉवर हिटिंगचे जबरदस्त प्रदर्शन केले, वॉशिंग्टन फ्रीडम सीमर इयान हॉलंडच्या चेंडूवर पाच षटकार खेचून...

ॲनालॉग फोटोग्राफीचा आनंद मुंबईने पुन्हा शोधला

तरुण छायाचित्रकार चित्रपट स्वीकारत आहेत, मुद्दाम ॲनालॉग कलेसाठी डिजिटल गतीचा व्यापार करत आहेत. मुंबईत आयोजित फोटोवॉक संयम आणि सजग शूटिंगला प्रोत्साहन देतात, सहभागी...

केतन अग्रवालच्या हत्येमागे विगचा कट? वडिलांचे म्हणणे आहे की सिया गोयलच्या कुटुंबाला त्याच्या केसांच्या...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या वडिलांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलाच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे...

पासपोर्ट अर्ज शुल्क 1 जुलैपासून वाढले: भारतीय प्रवाशांना त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय सहलीसाठी याचा अर्थ...

ताज्या अपडेटमध्ये, भारत सरकारने अनेक श्रेणींमध्ये पासपोर्ट अर्ज शुल्क सुधारित करण्याची योजना जाहीर केली आहे. नवीन शुल्क 1 जुलै 2026 पासून लागू...

error: Content is protected !!