Homeशहरउल्हासनगरात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसे व मनविसेचे विद्यार्थ्यांसह रस्त्यावर अभ्यास करून...

उल्हासनगरात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसे व मनविसेचे विद्यार्थ्यांसह रस्त्यावर अभ्यास करून प्रशासनाचा निषेध

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यासकेंद्रात महापालिकेचे कोणतही कार्यालय स्थलांतरित करू नये.- मनसे  

उल्हासनगर दि . २४ ( प्रमोद दळवी ) : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्रात महापालिकेचे कोणत्याही कार्यालय स्थलांतरित करू नये यासाठी तसेच महापालिकेत असलेल्या कार्यालय तात्काळ स्थलांतरित करून विद्यार्थ्यांना यूपीएससी ,एमपीएससी व स्पर्धा परीक्षाची सर्व पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, यूपीएससी, एमपीएससी क्लासेसच्या माध्यमातून या अभ्यासिकेत अभ्यासासाठी येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर उपलब्ध करून द्यावा, पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच इतर गोरगरीब मुलांसाठी एम.एस.सी, आय.टी.सी.सी कोर्सेस मोफत उपलब्ध करून द्यावे यासाठी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसह रस्त्यावर अभ्यास करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी प्रशासनाच्या वतीने अजय साबळे, सहाय्यक आयुक्त उमप गणेश शिंपी, यशवंत सगळे यांनी मनसे पदाधिकारी व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून यापुढे या अभ्यासिकेत शैक्षणिक विषयाव्यतिरिक्त कोणतेही कार्यालय असणार नाही असं आश्वासन दिल व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली . यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, उपशहर अध्यक्ष मुकेश शेठपलानी, विभागाध्यक्ष अमोल पाटील, अक्षय धोत्रे, कैलास घोरपडे, विकी जिप्सन, नटवर वसिटा, प्रशांत संगाळे, सचिन शिरसाठ यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मी कोणताही फॉरमॅट सोडून देईन’: T20 च्या धूमधडाक्यात, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूला ‘10,000 कसोटी धावा’...

ल्हुआन-ड्रे प्रिटोरियसने प्रोटीस विरुद्ध झिम्बाब्वेसाठी विक्रमी शतक ठोकले (ईटी द्वारे प्रतिमा) दक्षिण आफ्रिकेच्या किशोरवयीन सनसनाटी लुआन-ड्रे प्रिटोरियसने आपले प्राधान्यक्रम स्पष्ट केले आहेत. जगभरातील...

बीएमसीने घाटकोपर एसटीपीसाठी मार्च 2027 ची अंतिम मुदत निश्चित केली, अधिकाऱ्यांना गती वाढवण्यास सांगितले

प्रकल्पाचा चार वर्षांचा बांधकाम कालावधी असून त्यानंतर 15 वर्षे ऑपरेशन आणि देखभालीचा कालावधी आहे. मुंबई: घाटकोपर येथील 337 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी)...

मोशी दुर्घटनेसाठी PCMC मुसळधार पाऊस आणि मिथेन तयार झाल्याचा आरोप | पुणे बातम्या

अधिका-यांनी सांगितले की इमारत लँडफिलपासून सुमारे 30 मीटर अंतरावर होती आणि कचऱ्याचा ढिगारा काही सेकंदात मार्गस्थ झाला, ज्यामुळे रहिवाशांना प्रतिक्रिया देण्यासाठी थोडा वेळ...

2026 मधील भारतातील सर्वात श्रीमंत जिल्हे: प्रत्येक प्रवाशाने एक्सप्लोर केलेली 10 श्रीमंत ठिकाणे |

जेव्हा जागतिक प्रवासी भारताचा विचार करतात तेव्हा ते अनेकदा प्राचीन मंदिरे, जुने राजवाडे आणि किल्ले, पर्वत आणि समुद्रकिनारे यांची कल्पना करतात. तथापि,...

उल्हासनगरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांची सखोल चौकशी करण्याची हरजिंदर सिंह भुल्लर यांची अन्न...

उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी ) : युवासेना कल्याण लोकसभा  सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी उल्हासनगर शहरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांची...

error: Content is protected !!