Homeताज्या बातम्याघर अंगण बहूउद्देशीय संस्थेची वाट चाल महिला सबलीकरणाकडे

घर अंगण बहूउद्देशीय संस्थेची वाट चाल महिला सबलीकरणाकडे

नाशिक दि.९ : घर अंगण संस्था नेहमीच आपल्या कामात अग्रेसीव असते. नुकताच आज दिनांक ९ डिसेंबर २०२५ या दिवशी एक कार्यक्रम हुतात्मा स्मारक या ठिकाणी पार पडला. हया कार्यक्रमाची सुरुवात मान्य वरांच्या स्वागताने झाली संस्थेच्या सचिव अनिता पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले..आणि संस्थे बद्दल माहिती दिली. आणि संस्थेच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष आणि ब्रॅण्ड ॲम्बेसिटर रुपाली पवार यांनी पाहुण्याच्या कारकिर्दीच्या कामाची माहिती दिली.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आशा भोईर यांनी संस्थेचे कार्य कशा प्रकारे चालते आणि कामाची पद्धत या वर  चर्चा  केली. संस्थेचे पदाधिकारी कसे एक मताने काम करतात त्याचा ही आनंद त्यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष ज्योतीताई काजळे यांनी महिलांनी स्वावलंबी कस बनायचं आणि कामातुन दोन पैसे कसे कमवता येईल याच मार्गदर्शन केल. सत्कारार्थी लाभलेल्या कलावंत मनीषा भुजबळ यांनी ही आपल्या मोजक्या शब्दात महिला बाहेर पडल्यानंतर किंवा काही काम सुरु करण्याआधी तिला कसा चांगला वाईट अनुभव येतो आणि त्यावर तिने काय केल पाहिजे यावर सुंदर मार्गदर्शन केलं. मनमाड शहर अध्यक्ष गिरीजा अहिरे सरानी मोलाचं सहकार्य केलं.   स्वतःच्या पायावर अगदी खंबीर पणाने आणि कष्टाया ने उभ्या आहें अश्या महिलांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले. संस्था अशा होतकरू आणि कष्टाळू महिलांना स्वतःच्या पायावर उभ करण्याच कार्य करत आहें जी महिला तिच्या पायावर उभी असून सक्षम बनली आहें तिच्या चेहेऱ्यावरच हसू तीच आमची पावती असे मत संस्थेच्या पदाधिका-यांनी व्यक्त केले

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काळाराम मंदिर विस्वस्थ मिलिंद तारे सर लाभले. त्यानी महिलांनी बिजनेस कसा करावा आणि आज आपण आपल्या पायावर सक्षम पणे कसे उभे राहिले पाहिजे या बद्दल सुंदर माहिती दिली त्यांच्या मार्ग दर्शन महिलांना उपयोगाचे ठरणार आहें आणि गिरणा गौरव अध्यक्ष सुरेश पवार सर यांनि ही महिलां कशा एकत्रित पणाने काम करावे आणि संस्था कशी चालते याच मार्ग दर्शन केले. सुप्रसिद्ध छाया चित्रकार रमाकांत तरवडे सर संपत्नीक उपस्थिती होते. त्याचा ही सत्कार करण्यात आला. आणि शेवट संस्थेने आपल्या नावाचं प्रतीक म्हणून त्यांना घर भेट दिल. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकार मनीषा भुजबळ यांचा ही सत्कार करण्यात आला त्याच बरोबर ज्या महिलेला चहाच शॉप संस्थेने टाकून दिल त्या होतकरू महिला रुपाली सालवे यांचा सत्कार केला. आज चहा विकणाऱ्या महिलेचा सत्कार केला म्हणून तिने संस्थेचे आभार मानले आणि कार्यक्रची सांगता झाली.संस्थेच्या व्यावस्थापिका उषा सूर्यवंशी, खजिनदार पूनम भोईर,    मनमाड महिला शहर अध्यक्ष ज्योती आहिरे. सुनीता गांगुर्डे. मीनाताई निकम. चंद्रशेखर भोईर, बाल कलाकार शंभवी भुजबळ.चिरंजीवी काजळे, पवन परदेशी अधि उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

error: Content is protected !!