Homeताज्या बातम्यामहानगरपालिकेच्या मार्फत सुरू असलेल्या फिजिओथेरपी सेंटरची अति.आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्याकडून पाहाणी

महानगरपालिकेच्या मार्फत सुरू असलेल्या फिजिओथेरपी सेंटरची अति.आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्याकडून पाहाणी

उल्हासनगर दि.३१ : उल्हासनगर महापालिकेचे मा. अति. आयुक्त (दि.क.यो.वि.) डॉ. धीरज चव्हाण यांनी गुरुवारी  डाँ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रात दिव्यांग कल्याणकारी योजना विभागा मार्फत सुरू असलेल्या फिजिओथेरपी सेंटरची पाहाणी केली.

सदरचे सेंटर मे २०२५ पासुन सुरू केले असुन आज पर्यंत सुमारे २८८ दिव्यांगांनी फिजिओथेरपीचा लाभ घेतला आहे. सदर ठिकाणी मोफतपणे विविध प्रकारच्या थेरपी दिल्या जातात यामध्ये विशेष १) शाररिक चिकित्सा २) व्यावसायीक चिकित्सा ३) वाणी आणि भाषा चिकित्सा ४) मनोवैज्ञानिक सल्लागार ५) योगा थेरपी ६) दैनिक जीवनातील क्रिया ७) नर्सिंग देखभाल ८) पालकांचे प्रशिक्षण आणि समुपदेशन अशा विविध प्रकारच्या थेरपी दिल्या जातात सदरचे थेरपी सेंटर हे सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते सायं. ५:०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच मोफत फिजिओथेरपीची सोय निर्माण करून देण्यात आली आहे त्यामुळे उल्हासनगर शहरातील दिव्यांग नागरीक/व्यक्ती/संस्थायांनी जास्तीत जास्त प्रमाणात याचा फायदा घ्यावा असे मा. अति. आयुक्त (दि.क.यो.वि.) डॉ. धीरज चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

error: Content is protected !!