Homeशहरउल्हासनगरातील विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांची...

उल्हासनगरातील विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांची महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा

उल्हासनगर दि.१७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरात विविध विकास कामे निधी उपलब्ध झाल्या नसल्यामुळे ती रखडली आहेत. या विविध विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते

त्यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी महानगरपालिकेची स्वातंत्र्य पाणी पुरवठा योजनाच्या प्रस्तावास  मान्यता देणे ,१४० एमएलडी पाणी आरक्षित करणे तसेच उल्हासनगर शहरातील सर्व रस्ते सीसी होण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आणि इतर महत्वाच्या विषयावर चर्चा  केली. तसेच उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी देखील या विकास कामासंदर्भात गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महापालिकेतील निविदांवरून खळबळ : २० कोटींच्या संभाव्य आर्थिक नुकसानीचा आरोप : अंजली...

उल्हासनगर दि. ११ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या ‘मूलभूत सोयी सुविधा विकास योजने’अंतर्गत काढण्यात आलेल्या निविदांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मूळ...

हर घर तिरंगा’ उपक्रमात उल्हासनगरकरांनी सहभागी व्हावे – महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे

१३ ते १५ ऑगस्टदरम्यान घर, कार्यालये, कारखाने व शैक्षणिक संस्थांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन उल्हासनगर  दि. ११ ( प्रमोद दळवी )  : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...

उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : शहराच्या विकासाचा संकल्प; आधुनिक सुविधा,...

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन शनिवारी ८ ऑगस्ट २०२६ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या...

उल्हासनगरच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शिक्षादानाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहराच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्विमिंग पूल, विराट...

RRR पुन्हा एकत्र; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, संघटनेच्या एकजुटीला नवी बळकटी

उल्हासनगर दि. ७ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या शिवसेनेच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना नुकतीच घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह...

error: Content is protected !!