Homeशहर350 हून अधिक नागरिकांनी घेतला नेत्र तपासणी आणि मोफत देवाभाऊ चष्मा शिबिराचा...

350 हून अधिक नागरिकांनी घेतला नेत्र तपासणी आणि मोफत देवाभाऊ चष्मा शिबिराचा लाभ : ७४ जणांची मोफत शस्त्रक्रिया होणार

उल्हासनगर  दि .९ ( प्रमोद दळवी ) : गेल्या महिन्यात नेत्र तपासणी शिबिराला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद पाहून आमदार कुमार आयलानी यांनी पुन्हा एकदा नेत्र तपासणी आणि मोफत देवाभाऊ चष्मे वाटप शिबिराचे आयोजन शनिवारी केले होते. या शिबिराला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. नगरसेविका व माजी महापौर मीना आयलणी यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.

शनिवारी झालेल्या शिबिरात ३५० हून अधिक लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि देवाभाऊ चष्म्यांचे वाटप करण्यात आले. ७४ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले. या सर्व व्यक्तींवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे हे शिबिर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष मंगला चांडा यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आले होते. मंगला चांडा यांनी शिबिरात आलेल्या नागरिकांची काळजी घेत त्यांचे रजिस्ट्रेशन करून नेत्र तपासणी करून घेण्यात मदत केली.

विशेष म्हणजे, हे चष्मा शिबिर प्रसिद्ध समाजसेवक साकिब गोरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा शिबिरा संदर्भात आमदार कुमार आयलानी यांनी नागरिकांना या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. यादरम्यान नेहा काकड़े, उमेश सोनार, उमेश पंडित, साधना रूपरेजा, वैशाली शिरसाट, भूमि शर्मा, लक्ष्मी तलरेजा, रमेश घरत व साकिब गोरे यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यावेळी नगरसेवक नंद छापरु, पिंटो भटीजा, केशव ओवलेकर व इतरांनी आपली उपस्थिती नोंदवली आणि शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!