Homeशहरउल्हासनगरात बौद्ध संघर्ष सभा संपन्न

उल्हासनगरात बौद्ध संघर्ष सभा संपन्न

उल्हासनगर दि १६ : महाबोधी महाविहार, बोधगया येथिल मानुवादी व्यवस्थेच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन जगभर सुरू आहे. उल्हासनगरात आयोजित बौद्ध संघर्ष सभेच्या आयोजनातुनही या आंदोलनाचा हुंकार अनुभवायला मिळाला. उल्हासनगर कॅम्प  नंबर ४ येथील सुभाष टेकडी,  तक्षशिला महाविद्यालयाच्या प्रांगणात या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. महासंघनायक  भंते डॉक्टर एन आनंद महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर आणि आसपासच्या उपनगरातील तमाम बौद्ध जन या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

याप्रसंगी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांनीह उपस्थितांना आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी द बोधगया टेम्पल ॲक्ट १९४९ रद्द करा, संपूर्ण महाबोधी विहार त्याचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या आणि महाविहार मुक्त करा या मागण्यांचा सामुदायिक पुनरुच्चार करण्यात आला

या सभेच्या आयोजनाकरिता भंते डॉक्टर सुगतानंद थेरो, भंते धम्मदर्शी थेरो, भंते शीलवंश थेरो, भंते दीपंकर भंते वीपसी, समस्त बौद्ध समाज आणि समस्त भिकू संघ यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. अनिल गणपत पावसे यांना ‘राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान उल्हासनगर वासियाकडून अभिनंदनाचा वर्षाव.

उल्हासनगर दि १२ : शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व संस्कारक्षम कार्याबद्दल उल्हासनगर येथील हनुमान व्यवस्थापक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळेचे अध्यक्ष डॉ. अनिल...

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड कसोटी दौऱ्यांपूर्वी पाकिस्तानच्या प्रशिक्षकाने राजीनामा दिला

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान पाकिस्तानचा बाबर आझम. (पीटीआय फोटो) पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण...

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कची मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे

वासिंद आणि आसनगाव स्थानकांदरम्यान मालवाहू गाडीच्या लोकोमोटिव्हमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवर रविवारी दुपारी थोडा विस्कळीत झाला (प्रतिनिधी प्रतिमा) मुंबई : वासिंद आणि...

पुण्यातील वृद्धाची (७२) ऑनलाइन भामट्यांनी पोलिस असल्याची २१ लाखांची फसवणूक केली.

पुणे : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कोरेगाव पार्क येथील एका ७२ वर्षीय व्यक्तीला या वर्षी ६ ते ९ जुलै दरम्यान मुंबई गुन्हे शाखेचे...

IRCTC पूर्ण दर दर (Ftr): होय, तुम्ही खरोखरच संपूर्ण भारतीय रेल्वे ट्रेन बुक करू...

जर तुम्हाला वाटत असेल की फक्त खाजगी जेट आणि नौका बुक करणे शक्य आहे, तर तुम्हाला हे वाचावे लागेल. कारण तुम्ही तुमच्या...

error: Content is protected !!