Homeताज्या बातम्याशिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली पुरपरिस्थितीची पाहणी: ग्रामस्थांना...

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली पुरपरिस्थितीची पाहणी: ग्रामस्थांना तातडीने किराणा किटचे वाटप

  • पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आपत्तीग्रस्तांना इतर जीवनावश्यक वस्तू आणि ब्लॅंकेट्सचे वाटप

धाराशिव दि.२६ : धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील साडेसांगवी गावात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीची आज शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी केली. संकटात सापडलेल्या गावकऱ्यांना तातडीने सर्व मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

साडेसांगवी येथील पुरग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर डोंबाळे यांना आपल्या व्यथा शिंदे यांच्यापुढे मांडताना भावना अनावर झाल्या. “सगळं काही वाहून गेलं आहे, आता आत्महत्या करणं बाकी राहिलंय…” अशा शब्दांत त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली. या संकटातून सावरण्यासाठी ग्रामस्थांना तात्काळ मदत देण्याचे निर्देश शिंदे यांनी  देतानाच, शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थांना तातडीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आपत्तीग्रस्तांना इतर जीवनावश्यक वस्तू आणि ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले.

बाणगंगा आणि रामगंगा नदीवर मोठा पूल बांधण्याची तसेच घर आणि शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी शिंदे यांच्याकडे केली. याबाबत बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून तात्काळ मदत देण्याचे निर्देश दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

‘मेरी पूरी दुनिया चली गई’: केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून न्याय...

केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक भावनिक पत्र लिहिले आहे पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल हिने पंतप्रधान नरेंद्र...

काचेची त्वचा हवी आहे? नैसर्गिकरित्या निरोगी, चमकदार त्वचेसाठी दररोज ही 5 पेये पिणे सुरू...

हे रंगीबेरंगी पेय सौंदर्य प्रेमींमध्ये आणि चांगल्या कारणास्तव आवडते बनले आहे.गाजरात बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, तर बीटरूटमध्ये अँटिऑक्सिडंट, फोलेट आणि व्हिटॅमिन सी असते. त्वचेचे...

error: Content is protected !!