मुंबई दि.३० : मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यांसह राज्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर या तारखेच्या मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी परिक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ करण्याचे निर्देश दिले. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवसेना – महायुती सरकार सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
RELATED ARTICLES
- Advertisment -
कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...
जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...
व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना
मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...
‘मेरी पूरी दुनिया चली गई’: केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून न्याय...
केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक भावनिक पत्र लिहिले आहे पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल हिने पंतप्रधान नरेंद्र...
काचेची त्वचा हवी आहे? नैसर्गिकरित्या निरोगी, चमकदार त्वचेसाठी दररोज ही 5 पेये पिणे सुरू...
हे रंगीबेरंगी पेय सौंदर्य प्रेमींमध्ये आणि चांगल्या कारणास्तव आवडते बनले आहे.गाजरात बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, तर बीटरूटमध्ये अँटिऑक्सिडंट, फोलेट आणि व्हिटॅमिन सी असते. त्वचेचे...
मोशी शोकांतिका: PCMC ने डब्ल्यूटीई प्लांट प्रकल्प प्रमुख, सुरक्षा अधिकारी दोषी हत्येचा गुन्हा दाखल...
कचऱ्याच्या ढिगाऱ्याने प्रशासकीय इमारतीतील अनेक कामगार अडकून पडल्याची भीषण घटना उघडकीस आली. पुणे: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ जणांचा बळी गेल्याच्या पाच दिवसांनंतर...