Homeशहरमुसळधार पावसात बदलापूर मधील गृह संकुलाची संरक्षण भिंत कोसळली.

मुसळधार पावसात बदलापूर मधील गृह संकुलाची संरक्षण भिंत कोसळली.

  • रहिवाशांमध्ये घबराट
  • विद्युत वाहिनीचा लोखंडी खांब कोसळण्याची शक्यता
  • महावितरण आणि पालिका प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बदलापूर दि २० ( प्रमोद दळवी ) :  गेल्या दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याशिवाय या मुसळधार पावसात प्रचंड वेगाने वारेही वाहत असल्यामुळे बदलापूर गाव येथील चिंतामणी चौकातील मंजिरी हाईट्स या गृह संकुलाची संरक्षण भिंत रात्रीच्या सुमारास अचानक कोसळली. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही.

कोसळलेल्या संरक्षण भिंतीला लागूनच मोठा नाला असल्याने ती संरक्षण भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे मुसळधार पावसात रात्रीच्या सुमारास ती संरक्षण भिंत अचानक कोसळली. मात्र कोसळलेल्या संरक्षण भिंतीचा पुढचा भाग अजूनही कोसळण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी महावितरणचा एक उच्च दाबाची विद्युत वाहिनीचा ही लोखंडी खांब धोकादायक स्थितीत असून तोही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक स्थितीत झालेल्या विद्युत पोलमुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. मंजिरी हाईट्स या गृह संकुलातील रहिवाशांनी पालिका प्रशासन आणि महावितरणाला हा धोका लक्षात आणून देत पत्रव्यवहार देखील केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

FIFA विश्वचषक 2026: डॅनियल मुनोझने DR काँगोवर विजय मिळवून कोलंबियाला बाद फेरीत धडक दिली

नवी दिल्ली: डॅनियल मुनोझने निर्णायक गोल केल्याने कोलंबियाने मंगळवारी डीआर काँगोचा 1-0 असा पराभव करून फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळविणारा...

मुंबई लोकलला धक्का : 22 वर्षीय तरुणाची फर्स्ट क्लास कोचमध्ये वार

अंधेरी आणि बोरिवली दरम्यान मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका 22 वर्षीय प्रवाशाच्या पोटात दुसऱ्या प्रवाशाने गंभीर दुखापत केली. (प्रातिनिधिक हेतूसाठी फाइल फोटो वापरला) मुंबई:...

पुण्यातील लोहगड किल्ला हत्या: केतन अग्रवालचे वडील म्हणतात की त्यांनी सुरुवातीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला,...

'तिला लग्न करायचं नसतं तर ती नकार देऊ शकली असती': केतन अग्रवालचे वडील पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालला त्याची मंगेतर सिया गोयल आणि...

सोनम कपूर अंशुला कपूरच्या लग्नात हस्तिदंती-सोन्याच्या पोशाखात आली आणि सहजतेने स्पॉटलाइट चोरली

सेलिब्रेशनसाठी, सोनमने ITRH मधून हस्तिदंती-आणि-सोन्याचे कॉउचर पोशाख निवडले. तीच लेबल अंशुलाने तिच्या माता की चौकी साठी पूर्वी घातली होती, त्यामुळे तिथेही एक छान कौटुंबिक...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

error: Content is protected !!