Homeमहाराष्ट्रमुंबईत रंगणार दिग्गज सेलिब्रेटी कलावंतांचा क्रिकेट धमाका - मराठी सेलिब्रिटी लीग –...

मुंबईत रंगणार दिग्गज सेलिब्रेटी कलावंतांचा क्रिकेट धमाका – मराठी सेलिब्रिटी लीग – २०२५

मुंबई दि ९ (महेश्वर भिकाजी तेटांबे) : सेलिब्रिटी म्हंटल की तो कोणत्याही क्षेत्रातील असो अभिनय, नाट्य, संगीत, दिग्दर्शन, तंत्रज्ञ किंवा आणखी तो आपल्या कलेच्या माध्यमातून केवळ रसिक प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न नाही करत तर समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या मनात घर करण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो. दिवसाचे १२ -१६  तास कॅमेरासमोर आणि प्रकाशाच्या झोतात उभं राहून कला सादर करून रसिक प्रेक्षकांचे मन रिझवण्यासाठी प्रत्येक कलावंत जीवापाड मेहनत करत असतो. ना वेळेवर जेवण ना वेळेवर झोप या गोष्टींपासून तो अलिप्त असतो. तेव्हा अशा सेलिब्रिटी कलावंतांना एक विरंगुळा किंवा त्यांना आत्मिक समाधान मिळावं म्हणून थ्री स्टार मीडिया सोल्युशन लिमिटेड दिनांक २३  मे ते दिनांक २५ मे रोजी मुंबई पोलीस जिमखाना, मरिनलाईन  येथे घेऊन येत आहेत मराठी सेलिब्रिटी लीग टूर्नामेंट – २०२५ .

यात प्रसिद्ध नामवंत असे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि त्यांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यात प्रामुख्याने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे, प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक संचित यादव, प्रसिद्ध अभिनेते हरीश दुधाडे, प्रसिद्ध अभिनेते हार्दिक जोशी यांचा सहभाग तसेच यांचे संघ असणार आहे. सीजन बॉलच्या या टुर्नामेंट्सचे आयोजन संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ , विनायक धरगलकर, अजय सूर्यवंशी, सचिन खंडांगळे, रोशनी सावंत, सौरभ राजपुरे, कॅल्विना चॅटर्जी यांनी केले आहे. तेव्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवून आपल्या आवडत्या सेलिब्रिटी कलावंतांना मान देऊन त्यांचा सन्मान वाढवायचा आहे आणि आपणही आनंद लुटायचा आहे असे आवाहन संचित यादव आणि पूर्णिमा वाव्हळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो आयुष्यात एकदाच विश्वचषकातील योगायोग सामायिक करतात जो कदाचित पुन्हा...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा विश्वचषकातील अविश्वसनीय योगायोग आयुष्यात एकदाच घडला आहे जो कदाचित पुन्हा कधीही येणार नाही लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो...

पोलिस म्हणून तोतयागिरी करणाऱ्या आणि चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवण्याचा दावा करून लोकांची फसवणूक...

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात केली की तो हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवू शकतो मुंबई : हरवलेले हँडसेट...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

प्रत्येक मुलाला आत्मविश्वास वाटण्यासाठी आणि समाविष्ट करण्यासाठी 10 वर्षापूर्वी या 4 सामाजिक कौशल्यांची आवश्यकता...

सामाजिक कौशल्ये अशी काही नाही जी लहान मूल आपोआप घेते. ही कौशल्ये मार्गदर्शन, दैनंदिन संवाद आणि निरीक्षणाद्वारे शिकली जातात. जशी मुले वाचायला, लिहायला किंवा...

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

error: Content is protected !!