Homeमहाराष्ट्रविमान अपघातात जीव गमावणाऱ्या पिंकीने वडिलांना अजित पवारांशी बोलणं करून देते शब्द...

विमान अपघातात जीव गमावणाऱ्या पिंकीने वडिलांना अजित पवारांशी बोलणं करून देते शब्द दिला होता

मुंबई दि.२८ : – बारामती येथे भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनशोबत  विमानात प्रवास करणाऱ्यांमध्ये पिंकी माळी या तरुणीचाही समावेश होता. या अपघातात अजित पवारांसह अन्य ५ जणांचा मृत्यू झाला. त्यातील महिला फ्लाईट अटेन्डेंट पिंकी माळी हिचेही निधन झाले आहे. पिंकी माळी अजित पवारांसह चौथ्यांदा विमान प्रवास करत होती. मात्र २८ जानेवारीची सकाळ तिच्या आयुष्यातील अखेरची ठरली.

पिंकी माळी २९ वर्षाची होती. ती वरळीतील सेन्चुरी मिलजवळील क्वार्टरमध्ये राहत होती. पिंकीच्या निधनानंतर तिच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. तिचे वडील शिवकुमार माली म्हणाले की, पिंकी खूप आनंदी होती. फ्लाईटमध्ये गेल्यानंतर अजित पवारांशी तुमचं बोलणं करून देईन असं तिने म्हटलं होते. सकाळी तिने भावाला कॉल केला होता. त्यावेळी ती दौऱ्यावर जात होती. मात्र त्यानंतर तिच्याशी कुठलाही संपर्क झाला नाही असं तिच्या घरच्यांनी सांगितले तर पिंकी मालीसोबत अखेरच्या संवादात ती बारामतीहून नांदेडला जाणार होती असं कुटुंबाला सांगितले. पिंकी माळी अजित पवारांसोबत दौरा करताना खूप आनंदी होती. मात्र पिंकीचा हा आनंद आता तिच्या कुटुंबापासून हिरावून घेतला आहे. या विमान अपघातानंतर तिचे घरचे आणि नातेवाईकांवर मोठा आघात झाला. पिंकी मागील ८ वर्षापासून एअर हॉस्टेस म्हणून काम करत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली 52 हजार लिटर अवैध दारू जप्त, नष्ट

भारतीय पोलिसांनी अंमलबजावणी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अवैध दारूच्या बाटल्या नष्ट केल्या पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी २८ मे ते २ जून दरम्यान...

आजची जपानी म्हण: “ज्या नखेला चिकटते ते मिळते…” |

दिवसाची जपानी म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जपानी म्हणी, ज्यांना कोटोवाझा असेही म्हणतात, जपानच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पिढ्यान्पिढ्या पार पडलेल्या, या म्हणींमध्ये...

वेगवेगळ्या मोटारसायकल अपघातात दोन ठार | पुणे बातम्या

पुणे : मंगळवारी पहाटे पिंपळे सौदागर येथील बीआरटीएस बस स्टॉपवर मोटारसायकलने धडक दिल्याने एका खासगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या ३३ वर्षीय अधिकाऱ्याचा...

‘प्रत्येकाला वैभव सूर्यवंशी कसोटीत पाहण्याची इच्छा आहे’: किशोरवयीन मुलाच्या लाल-बॉलच्या भविष्यावर सचिन तेंडुलकर

वैभव सूर्यवंशी आणि सचिन तेंडुलकर (एजन्सी इमेज) वैभव सूर्यवंशीच्या रेकॉर्डब्रेक आयपीएल 2026 मोहिमेमुळे किशोरवयीन मुलांसाठी भारताच्या वरिष्ठ सेटअपमध्ये जलदगतीने येण्यासाठी वाढत्या कॉलला चालना...

ओसीच्या गोंधळामुळे सायन शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना परीक्षेचा सामना करावा लागतो

ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलला 'अनधिकृत' घोषित करणारी नोटीस चिकटवण्यात आली होती.ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलला 'अनधिकृत' घोषित करणारी नोटीस चिकटवण्यात आली होती.ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलला 'अनधिकृत' घोषित...

error: Content is protected !!