Homeताज्या बातम्याभारतीय लष्कराच्या यशस्वी ' सिंदूर ऑपरेशन' निमित्ताने उल्हासनगरात शिवसेनेचा जल्लोष

भारतीय लष्कराच्या यशस्वी ‘ सिंदूर ऑपरेशन’ निमित्ताने उल्हासनगरात शिवसेनेचा जल्लोष

एकमेकाला पेढे भरून तोंड गोड करत शुभेच्छा दिल्या

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि ७ : केंद्र सरकारने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी राबवलेले ‘सिंदूर ऑपरेशन’ यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल उल्हासनगरातील शिवसेना शहर शाखेचा वतीने खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना शहरप्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या  नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नाचत गाजत ढोल वाजवत भारतीय सैन्याचं मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच शिवसैनिकांनी एकमेकाला पेढे भरून तोंड गोड करत एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला.

कश्मीर येथील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक निष्पा भारतीय पर्यटकांचा बळी गेला होता. याचाच बदला घेण्यासाठी भारत सरकारने मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले.. भारताने बदला घेतल्यामुळे सर्वत्र अभिमानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगरात देखील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. त्यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावत पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवला. नरेंद्र मोदी व सेंट्रल गव्हर्मेंटनी जे काम केले आहे त्यांची शिवसैनिकांनी तारीफ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला त्यांचे औकात दाखवली अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली

त्यावेळी  शिवसेना कल्याण लोकसभा सचिव तिरुपती रेड्डी, माजी नगरसेवक कलवंत सिंह सोहता, अंकुश म्हस्के, स्वप्नील बागुल,कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर,युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, सुशील पवार,उत्तर भारतीय शहर संगठक के.डी.तिवारी, सिंधी सेल शहर अध्यक्ष महेंद्र मूलचंदनी, उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, जितू उप्पध्याय,युवासेना उपविधानसभा अधिकारी सुरजित पंजाबी,विभागप्रमुख विनोद सालेकर, प्रमोद पांडेय व युवासैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या शौर्याचा अभिमान व्यक्त करत सर्वांनी विजयाचा आनंद साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) संदर्भात भाजप कार्यालयात माजी खासदार किरीट सोमय्या यांची मार्गदर्शन बैठक...

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर येथील कार्यालयात सोमवारी  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR)) या विषयावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) २०२६ : १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना सहकार्याचे आवाहन

उल्हासनगर दि.२८ ( प्रमोद दळवी )  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special...

गुवाहाटी येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या संपन्न. ; ७६ नगरसेवकांचा सहभाग

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने गुवाहाटी (आसाम) येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली | पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

error: Content is protected !!