Homeशहरभाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या उपस्थितीत कॅम्प -४ ची भाजप...

भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या उपस्थितीत कॅम्प -४ ची भाजप कार्यकारणीची घोषणा

  • अनेक युवक युवतींनी भारतीय जनता पक्षाच्या कामावर विश्वास दाखवून प्रवेश

उल्हासनगर दि.१२ ( प्रमोद दळवी )  :  भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर कॅम्प नंबर ४ ची कार्यकारणीची घोषणा उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील सार्वजनिक हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मंडळ ४ चे अध्यक्ष स्वप्निल पगारे यांच्या नेतृत्वाखालील अनेक युवक युवतींनी भारतीय जनता पक्षाच्या कामावर विश्वास दाखवून प्रवेश केला. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला शतप्रतिशत यश मिळवण्यासाठी संघटना मजबूत असणे गरजेचे आहे याच उद्देशाने संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे लता पगारे यांनी सांगितले

या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी ,मंडळ अध्यक्ष हरीश भाटिया, मंडळ ४ चे अध्यक्ष स्वप्निल पगारे, बंटी कुसेजा, विनोद शर्मा, मनोज पाटील रवी व्हटकर, लता पगारे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांची शहरभर धाव; पूरग्रस्त व बाधित...

उल्हासनगर, दि. ७ ( प्रमोद दळवी ) : शहरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार शासनाने रेड अलर्ट जाहीर केला...

अतिवृष्टीग्रस्त भागांची उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून पाहणी ; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

उल्हासनगर, दि. ६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी आज अतिवृष्टीमुळे...

खड्डे, आता भूस्खलन : ६,६९५ कोटी रुपयांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लिंक एका पावसाळ्यात टिकू...

मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग सोमवारी बंद करण्यात आला. पुणे/मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना...

श्रीलंका अंडर-19 8.4 षटकात 49/1

IND U19 vs SL U19 लाइव्ह स्कोअर: प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, श्रीलंकेने 19 व्या षटकात त्यांना 81/4 पर्यंत कमी केल्यामुळे भारत लवकर हादरला....

ड्रोन निर्मात्यांनी धोरणाची निंदा केली, आयटी सुरक्षा अगम्य म्हणा

महाराष्ट्राचे आयटी मंत्री आशिष शेलार यांना आघाडीच्या ड्रोन उत्पादकांकडून मानवरहित प्रणाली धोरण-2026 अद्यतनित करण्यासाठी तातडीचे कॉल आले आहेत (AI सह प्रतिनिधी प्रतिमा सुधारित)...

error: Content is protected !!