Homeशहरअंबरनाथ आयटीआय समोर भीषण अपघात: अवैद्य स्पीड ब्रेकरमुळे दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

अंबरनाथ आयटीआय समोर भीषण अपघात: अवैद्य स्पीड ब्रेकरमुळे दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

अंबरनाथ दि.१२ ( प्रमोद दळवी ): अंबरनाथ आयटीआय समोर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्पीडब्रेकरवर वेगाने जात असताना दुचाकी अनियंत्रित होऊन जोरात आढळल्याने हा अपघात झाला. मृतांची नावे आणि प्रणय गोरीवाले अशी असून दोघेही मुरलीधर नगर परिसरातील रहिवासी होते.

कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवैध स्पीड ब्रेकर उभारण्यात आले आहेत. या स्पीड ब्रेकर वर पांढरेपट्टे मारण्यात न आल्यामुळे तसेच या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधुक प्रकाश असल्यामुळे हे स्पीड ब्रेकर अनेक वाहन चालकांना पटकन दिसून येत नाही. त्यामुळे अनेक गाड्या भरधाव  वेगात येऊन स्पीडब्रेकर वरून उडत असतात. अशातच शनिवारी रात्री २३ वर्षीय पवन आणि १७ वर्षीय प्रणय गोरीवाले हे दोन तरुण दुचाकीवरून उल्हासनगर कडे जात असताना त्यांनाही हा स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळे वेगात असलेली त्यांची गाडी अनियंत्रित होऊन त्यांचा अपघात झाला. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अवैध्य स्पीड ब्रेकर उभारण्या विरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी या दोघांच्या नातेवाईकांनी केली आहे. या दोघांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. मात्र रुग्णवाहिका वेळेत आली नाही आणि पोलिसांनी त्यांना खाजगी वाहनाने रुग्णालयात नेऊ दिले नाही असा आरोप नातेवाईकांनी केली आहे.

पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अंबरनाथ आणि रिलायन्स पेट्रोल पंप यांच्या दरम्यान असलेल्या स्पीड ब्रेकर रात्री नीट दिसत नसल्याने त्या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याबाबत स्थानिकांनी आधी अनेक तक्रारी केल्या होत्या. या घटनेबाबत  नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी स्पीडब्रेकरचा पर्याय बदलण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खड्डे, आता भूस्खलन : ६,६९५ कोटी रुपयांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लिंक एका पावसाळ्यात टिकू...

मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग सोमवारी बंद करण्यात आला. पुणे/मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना...

श्रीलंका अंडर-19 8.4 षटकात 49/1

IND U19 vs SL U19 लाइव्ह स्कोअर: प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, श्रीलंकेने 19 व्या षटकात त्यांना 81/4 पर्यंत कमी केल्यामुळे भारत लवकर हादरला....

ड्रोन निर्मात्यांनी धोरणाची निंदा केली, आयटी सुरक्षा अगम्य म्हणा

महाराष्ट्राचे आयटी मंत्री आशिष शेलार यांना आघाडीच्या ड्रोन उत्पादकांकडून मानवरहित प्रणाली धोरण-2026 अद्यतनित करण्यासाठी तातडीचे कॉल आले आहेत (AI सह प्रतिनिधी प्रतिमा सुधारित)...

पुण्यात दरड कोसळल्याने 1 ठार, 2 अडकल्याची भीती; बचाव कार्य चालू आहे

पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या भूस्खलनात किमान एकाचा मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील दोन सदस्य घर दबले गेल्याची भीती पोलिसांनी...

सर्वात वाईट स्वप्न खरे होईल? किंग कोब्रा टॉयलेटच्या भांड्यातून बाहेर डोकावताना आढळला, पाहुण्याने त्याला...

फिलीपिन्समधील पाच मित्रांसाठी एक भयानक सुट्टी दुःस्वप्न बनली जेव्हा त्यांच्या टॉयलेट बाउलमधून एक किशोर किंग कोब्रा बाहेर आला. सुरुवातीला निरुपद्रवी साप समजला गेला,...

error: Content is protected !!