Homeताज्या बातम्याबदलापुरात दहशतविरोधी पथकाची कारवाई : हॉस्पिटल मधून डॉक्टरला घेतले ताब्यात

बदलापुरात दहशतविरोधी पथकाची कारवाई : हॉस्पिटल मधून डॉक्टरला घेतले ताब्यात

  • संवेदनशील प्रकरणातील आरोपींना ऑनलाईन मार्गदर्शन केल्याचा संशय

बदलापूर दि.४ ( प्रमोद दळवी ) : कथित संघटनेची संबंध असल्याच्या संशयावरून  उत्तर प्रदेशातील दहशतविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर मधून एका डॉक्टरला ताब्यात घेतल्याने बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे. दहशतविरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या त्या डॉक्टरचे नाव ओसामा शेख असल्याचे सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने बदलापूर शहरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुप्त पद्धतीने ही कारवाई पार पाडली. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या त्या डॉक्टरचे नाव ओसामा शेख असून तो बदलापूर पश्चिमेकडील स्पंदन हॉस्पिटल या रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होता. उत्तर प्रदेश मध्ये सुरू असलेल्या एका संवेदनशील प्रकरणातील आरोपींना ओसामा ऑनलाईन मार्गदर्शन केल्याचे तपासात उघड झाले असल्याचे बोलले जात आहे

या कारवाईसाठी उत्तर प्रदेशच्या पथकाने ठाणे परिमंडळ -४ चे  पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मदतीने स्थानिक पोलिसांची समन्वय साधला होता. या कारवाई दरम्यान काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे ओसामा याला  उल्हासनगरातील  चोपडा कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. सदरची कारवाई उत्तर प्रदेश ए.टी.एसचे  पोलीस उपाधीक्षक सुशील सिंह यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

error: Content is protected !!