Homeशहरडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात १३ ते १४ एप्रिल २०२६...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात १३ ते १४ एप्रिल २०२६ रोजी सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियंत्रण व्यवस्था करण्याची पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी

 उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उल्हासनगर शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक संस्था आणि मंडळातर्फे भव्य शोभायात्रा व रॅलीचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे १३  ते १४  एप्रिल २०२६  रोजी शहरात सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियंत्रण व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने परिमंडळ – ४  चे पोलीस उप आयुक्त, व उल्हासनगर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अजय साबळे यांनी दिली आहे.

पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.  येत्या १३  व १४  एप्रिल २०२६  रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या मंगल दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक संस्था आणि मंडळांतर्फे भव्य शोभायात्रा व रॅलींचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमांचे गांभीर्य आणि जनसमुदायाची मोठी उपस्थिती लक्षात घेता  शहरात १) सुरक्षा व्यवस्था : रॅलीच्या मार्गावर व मुख्य चौकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. २) वाहतूक नियंत्रण : भाविक व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचे नियोजन करून वाहतूक सुरळीत ठेवावी. ३) शिस्त व शांतता : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील यादृष्टीने विशेष भरारी पथके तैनात करण्यात यावीत. सदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती सुरक्षा व वाहतूक नियंत्रण व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने परिमंडळ – ४  चे पोलीस उप आयुक्त, व उल्हासनगर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची लोकअदालत मध्ये संधी

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : आपल्या वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची नागरिकांना लोकअदालत मध्ये संधी देण्यात आली...

बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाचा उल्हासनगर महापौर, उपमहापौर आमदार...

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : सहा दिवसापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरातील डम्पिंग ग्राउंड संदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या...

आगीत सर्व काही भस्मसात झालेल्या ठाण्यातील गुजर कुटुंबाला डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा मदतीचा हात

ठाणे दि.२८ : शास्त्रीनगर परिसरातील विजय गुजर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत भस्मसात झाला. आयुष्यभर कष्ट करून उभारलेलं घर...

‘आयएसआयएसमध्ये सामील होण्याची पहिली पायरी’: अमेरिकेत परतलेल्या माणसाने सुरक्षा रक्षकांना कसे भोसकले मुंबईजवळ दहशतवादी

आरोपीच्या निवासस्थानी ISIS मध्ये सामील होण्याची इच्छा दर्शविणाऱ्या त्रासदायक नोट्स सापडल्यानंतर मीरा रोडमध्ये दोन सुरक्षा रक्षकांना चाकूने भोसकणे हे मोठ्या सुरक्षा तपासात वाढले...

error: Content is protected !!