Homeशहरवाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची लोकअदालत मध्ये संधी

वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची लोकअदालत मध्ये संधी

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : आपल्या वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची नागरिकांना लोकअदालत मध्ये संधी देण्यात आली आहे.

या लोक अदालत बाबत विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की दिनांक ०९/०५/२०२६  रोजी उल्हासनगर कोर्ट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालत मध्ये आपल्या वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरी सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की, ज्यांचे वाहतूक नियमभंगा संदर्भातील वाहनावर इ चलन दंड प्रलंबित आहेत त्यांनी सदरचे दंड कमी करण्यासाठी वाहतूक उपविभाग विठ्ठलवाडी, उल्हासनगर -४  कार्यालयात उपस्थित राहून सदरचे खटले दाखल करून दंड भरायचा आहे. सदर बाबत खटले विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग येथे दिनांक १५/०४/२०२६  ते दिनांक ०५/०५/२०२६  रोजी सकाळी १०.००  वा ते १९.००  वा पर्यंत स्वीकारले जातील. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.  असे आव्हान विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाचा उल्हासनगर महापौर, उपमहापौर आमदार...

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : सहा दिवसापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरातील डम्पिंग ग्राउंड संदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या...

आगीत सर्व काही भस्मसात झालेल्या ठाण्यातील गुजर कुटुंबाला डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा मदतीचा हात

ठाणे दि.२८ : शास्त्रीनगर परिसरातील विजय गुजर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत भस्मसात झाला. आयुष्यभर कष्ट करून उभारलेलं घर...

‘आयएसआयएसमध्ये सामील होण्याची पहिली पायरी’: अमेरिकेत परतलेल्या माणसाने सुरक्षा रक्षकांना कसे भोसकले मुंबईजवळ दहशतवादी

आरोपीच्या निवासस्थानी ISIS मध्ये सामील होण्याची इच्छा दर्शविणाऱ्या त्रासदायक नोट्स सापडल्यानंतर मीरा रोडमध्ये दोन सुरक्षा रक्षकांना चाकूने भोसकणे हे मोठ्या सुरक्षा तपासात वाढले...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

error: Content is protected !!