Homeशहरटिळकनगरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप; नागरिकांचा...

टिळकनगरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी )  : प्रभाग क्रमांक १ मधील टिळकनगर येथे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपजिल्हाप्रमुख व नगरसेवक दिलीप गायकवाड तसेच नगरसेविका सौ. पूजा सचिन भोईर यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास अरुण आशान (उपजिल्हाप्रमुख व गटनेते तथा सभागृहनेते, उल्हासनगर महानगरपालिका), सचिन कदम (शहरप्रमुख, उल्हासनगर पूर्व), सुरेश सोनवणे (उपशहरप्रमुख), आदेश भा. पाटील (विभाग संघटक), राजू वाळंज (विभागप्रमुख), विल्सन डिसोज (उपविभागप्रमुख), ॲड. प्रदीप गोडसे (नगरसेवक), सौ. ज्योतीताई गायकवाड (माजी नगरसेविका), शाळिग्राम सोनवणे (माजी नगरसेवक), उमेश पवा (शाखाप्रमुख), किशोर पडार (शाखाप्रमुख), निवास कोळी (उपशाखाप्रमुख), सचिन भोईर (पॅनल प्रमुख), निखिल पाटील, सुनील सोनवणे, संजय निकम यांच्यासह शिवसैनिक, महिला वर्ग आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे महत्त्व सांगण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.यावेळी उपस्थित नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश भा. पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुद्धिबळ विश्वचषकात मोठे बदल! FIDE 2027 पासून ओपन आणि महिला इव्हेंटसाठी नवीन फॉरमॅट मंजूर...

FIDE महिला विश्वचषक 2025 दिव्या देशमुख आणि FIDE विश्वचषक 2025 विजेत्या जावोखिर सिंदारोव (PTI फोटो) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ने 2027 पासून विश्वचषक...

मुंबईत खोदलेल्या खड्ड्यात १० वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू | मुंबई बातम्या

सुमारे साडेतीन तास ही शोधमोहीम चालली मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथे सोमवारी दुपारी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात शिरल्याने एका 10 वर्षीय मुलाचा बुडून...

दिवसा घरापासून दूर? शहरी मतदारांसाठी बीएलओ संध्याकाळच्या फेऱ्या करणार | पुणे बातम्या

पुणे : 27 वर्षीय आयटी प्रोफेशनल स्नेहा राव काम संपवून घरी परतली तेव्हा तिला कळले की सध्या सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन...

घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाका: नकारात्मक उर्जेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातून 5 गोष्टी...

तुम्ही कधी कोणाच्या घरी गेलात आणि लगेच शांत वाटले आहे का? आणि मग काही घरे कशीतरी जड वाटतात, जरी सर्वकाही पूर्णपणे स्वच्छ...

गर्दी नियंत्रण आणि आपत्ती प्रतिसादासाठी राज्य पोलिसांनी कॉम्पॅक्ट सर्व्हिलन्स व्हॅन सुरू केल्या आहेत

गेल्या दोन महिन्यांत राज्यभरातील विविध पोलिस तुकड्यांकडे एकूण 360 व्हॅन सुपूर्द करण्यात आल्या आहेत. पुणे : गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमता मजबूत...

error: Content is protected !!