Homeशहरगुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना पोलीस पदक...

गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना पोलीस पदक प्रदान

उल्हासनगर दि. २ ( प्रमोद दळवी ) : सन २०२५  साठी सलग १५ वर्ष गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२६  रोजी पोलीस पदक देऊन राज्यस्तरीय सन्मानाने गौरवण्यात आले आहे

ठाणे शहर पोलीस आयुक्त मा. आशुतोष डुंबरे यांच्या शुभहस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी पोलीस खात्यातील आजपर्यंत आपल्या सेवेतील महाराष्ट्रातील जवळपास ९ पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी करत सेवा बजावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना जवळपास १४० रिवार्ड व ७५ हुन अधिक प्रशस्तीपत्र मिळाले आहेत. पोलीस दलात दीर्घकाळ प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल पडवळ यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कामगार मंत्र्यांनी विकासकांना कल्याणकारी योजनेंतर्गत कामगारांची नोंदणी करण्याचे आवाहन केले

पुणे: विकासकांनी बांधकाम कामगारांची इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण (BOCW) योजनेंतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले आहे.कामगारांचे...

अंबरनाथ मधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहामध्ये अजित कडकडे यांच्या भक्ती व नाट्यगीतांच्या कार्यक्रमाने अंबरनाथकरांना...

अंबरनाथ दि. २ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ मधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहामध्ये दिनांक १ मे 'महाराष्ट्र दिनी' अजित कडकडे यांच्या अमृत महोत्सवी...

सरकारचा सर्वात मोठा एलपीजी दर वाढल्याने रेस्टॉरंट्स किमती वाढवणार आहेत

मुंबई: केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये सुमारे 1,000 रुपयांची एकच सर्वाधिक वाढ केल्याने शुक्रवारी मुंबईतील रेस्टॉरंट्स तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयांना धक्का...

पुणे न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यात दोन ते सात वर्षांची शिक्षा सुनावली, संघटित गुन्हेगारीच्या आरोपातून त्यांची...

पुणे : शहरातील विशेष न्यायालयाने समीर हज्जू पठाण आणि राहुल गजेंद्र कांबळे यांना प्राणघातक शस्त्राचा वापर करून दरोडा टाकल्याप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांच्या कारावासाची...

भारताचा T20 विश्वचषक संघ: काशवी गौतम आणि अमनजोत कौर निवडीसाठी का उपलब्ध नव्हते?

काशवी गौतम (Getty Images) नवी दिल्ली: 2026 च्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघाच्या घोषणेने काही आश्चर्य घडवून आणले, परंतु सर्वात मोठा...

error: Content is protected !!